नोकरीविषयक जाहिराती 

Administration • Accounting • Banking

अकाउंटंट • क्लार्क • ऍडमिन असिस्टंट • डेटा एंट्री ऑपरेटर • टॅली ऑपरेटर • मॅनेजर • सुपरवायझर • इतर

मॅनेजर पाहिजे

हॉस्टेलची मॅनेजमेंट पाहण्यासाठी रेक्टर (मॅनेजर) संपर्क: न्यु विमल गर्ल्स हॉस्टेल, ट्युशन एरिया, लातूर. मोबाईल: 7066411200 / 7058907300

कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत

कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत. दोन जागा . संपर्क - बालाजी चिल्ड्रन्स लातूर संपर्क 9403934599

फिमेल अकाउंटंट पाहिजे आहेत

फिमेल अकाउंटंट पाहिजे आहेत. पदवीधर आणि एक वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. पगार १० ते १२ हजार. स्मार्टफोन असणे अवश्यक आहे. संपर्क- कटके भवन, आंबेडकर चौक लातूर. मो. 8208888970 / 9922299666, Interview Time 3 ते 8

लेडीज कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे

लेडिज कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत. संपर्क: IPMS पेस्ट कन्ट्रोल लातूर, दिपज्योती नगर, लातूर मोबाईल- 9766460333

कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे आहेत

होलसेल दुकानात कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे आहेत. महिलांना प्राधान्य अनुभवीस प्राधान्य, कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. विशाल ग्रुप, आर्यन होलसेल मॉल, रिगल थिएटर, सुभाष चौक लातूर. संपर्क: 9326438775 / 8999326257

अकाउंट्स मॅनेजर पाहिजे

अनुभवी अकाउंट्स मॅनेजर पाहिजे. 1 पद. संपर्क- कीर्ति एन्टरप्रायजेस, कव्हा रोड, पंजाब नॅशनल बँकजवळ, लातूर. मोबाईल- 7770018441.

अकाउंटंट पाहिजे

२२ अनुभवी अकाउंटंट पाहिजे. 1 पद. संपर्क- कीर्ति एन्टरप्रायजेस, कव्हा रोड, पंजाब नॅशनल बँकजवळ, लातूर. मोबाईल- 7770018441.

टॅली ऑपरेटर पाहिजेत

अनुभवी टॅली ऑपरेटर पाहिजेत. ३ जागा. (महिला / पुरुष) कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. संपर्क- इंद्रायणी, लाहोटी कम्पाऊंड, लातूर. मोबाईल- 9823344855.

वसुली अधिकारी पाहिजे

अटल मैत्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लातूर येथे वसुली अधिकारी पाहिजे. 1 पद. आपला Resume खालील whatsapp नंबर वर पाठवावा. 9423346255 : पत्ता: प्रमोद गॅस एजन्सीच्या मागे, राम नगर, औसा रोड, लातूर

सहाय्यक व्यवस्थापक पाहिजे

अटल मैत्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, लातूर येथे सहाय्यक व्यवस्थापक पाहिजे. 1 पद. आपला Resume खालील whatsapp नंबर वर पाठवावा. 9423346255 : पत्ता: प्रमोद गॅस एजन्सीच्या मागे, राम नगर, औसा रोड, लातूर

अकाउंटंट पाहिजे

पूर्णवेळ अकाउंटंट पाहिजे आहे. अनुभव आवश्यक. संपर्क :- मस्तान कलर होम, एसटी बस स्टॅन्ड समोर, मेन रोड, लातूर. मोबाईल- 9545550331

HR Executive पाहिजे

Storekeepers Required. 02 Posts. Accommodation / room Facilities Available. Contact: Vaibhav industries Latur, B-78 Additional MIDC Latur -413531 Mobile. 9960010921 Email- accounts@vgigrowth.com