प्लॉट्स, जमीन विकणे आहे

बंगलो प्लॉट्स • कमर्शिअल प्लॉट्स • शेत जमीन

प्लॉट विकणे आहे

छत्रपती चौक, तुळशी हॉटेल पाठीमागे, औसा रोड हायवे पासून 200 फूट अंतरावरील प्लॉट विकणे आहे. साईझ: 100 x 90 = 9000 sq फूट. पूर्व दिशेला रोड 40 फूट. संपर्क : 9764353049

प्लॉट विकणे आहे

बार्शी रोडवरील निकी हॉटेलच्या मागे, शीव रोडवरील, माजी खासदाराच्या घराजवळ, पूर्व मुखी प्लॉट विकणे आहे. साईज- 30x50 = 1500 स्के. फूट. संपर्क- Mobile- 7387835002

प्लॉट्स विकणे आहेत

लालबहादूर शास्त्री शाळेजवळ, जुना औसा रोड ते वासनगांव रिंगरोड रस्त्यावर, रिंगरोडपासून तिसरा प्लॉट पूर्व- पश्चिम रस्ता व उत्तर-दक्षिण दोन रस्ता असलेले दोन लगतचे प्लॉट्स 1800 + 1500 चौ. फिट असलेले त्वरित विकणे आहेत. संपर्क- Mobile- 9890096159

शेती विकणे आहे

दोन एकर (प्लॉटिंगची) शेती विकणे आहे. खाडगांव पाखरसांगवी शिवरस्ता, खाडगाव शिवार, 7 पानी NA प्लॉटिंगला लागून, उत्तम ठिकाण, योग्य किंमत आल्यास विकणे आहे. संपर्क : 9764353049