रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी विकणे आहे

घर • फ्लॅट • बंगला • रो हाऊस

घर विकणे आहे

बाभळगाव रोडवरील रुद्राक्ष नगर मधील मुख्य रोड पासून जवळ, भरवस्तीमध्ये 800 स्के. फूट प्लॉट मधील नवीन बांधकाम केलेले तीन खोल्याचे घर विकणे आहे. संपर्क: 9579334104.