फोर व्हीलर विकणे आहे

प्रायव्हेट कार • कमर्शिअल कार • एस यु व्ही

महिंद्रा बोलेरो विकणे आहे

२०२४ सालची फक्त २०,००० किमी रनिंग झालेली, आठ महिने वापर असलेली महिंद्रा बोलेरो B6 विकणे आहे. फर्स्ट ओनर, इन्शुअरन्स, शोरूम हिस्ट्री, २ कीजचा सेट. संपर्क - जगदंब ऑटो कन्सल्टन्सी, खाडगाव रोड, लातूर.