नोकरीविषयक जाहिराती
हॉटेल • रेस्टोरंट • लॉजिंग कर्मचारी
कुक • शेफ • किचन स्टाफ • रूमबॉय • इतर
- 10 July 2026
- मेन रोड
रुम बॉय पाहिजे आहेत
रुमबॉय पाहिजे आहेत. प्रत्यक्ष भेटा- हॉटेल पंचवटी, मेन रोड, अशोक हॉटेल जवळ, लातूर.
- 05 July 2026
- सुभाष चौक
रुम बॉय पाहिजे आहेत
लॉजिंगसाठी अनुभवी 2 रूम बॉयची जागा भरणे आहे, गरजूंनी संपर्क साधावा. पत्ता -हॉटेल कृष्णा, सुभाष चौक, लातूर संपर्क - 02382-245705 / 7057638987 / 9975523189