आदर्श कॉलनीपासून जवळ शांत, प्रतिष्ठित भागात बंगला विकणे आहे. औसा रोड आणि रिंगरोडचे प्राईम लोकेशन, पूर्व दिशेला 50 फूट रुंदीचा रस्ता. आर्किटेक्ट प्लॅन नुसार 2022 साली केलेले आर सी सी बांधकाम. आकर्षक एलिव्हेशन. चारही बाजूना कंपाउंड वॉल आणि दहा फूट रुंदीचे लोखंडी गेट आहे. पाण्यासाठी बोअरवेल आणि मोटार आहे. प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत. शाळा कॉलेजपासून, मार्केट अगदी जवळ.
Drag and Drop (or) Choose Files
Pay Rs 500/-Rs. 0.00 (Limited time offer)प्रसिद्धी कालावधी एक महिना
जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी वरीलप्रमाणे सादर केलेला मजकूर, प्रतिमा आणि इतर माहिती कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या योग्य आहे याची पूर्ण जबाबदारी जाहिरातदार या नात्याने तुमची आहे. जाहिरातीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर परिणामांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल. जाहिरातीतील कोणत्याही माहितीची सत्यता किंवा अचूकता तपासण्याची जबाबदारी laturmarket.com या वेबसाइटच्या व्यवस्थापनाची नाही. या जाहिरातीचे पुनरावलोकन करण्याचे आणि प्रसिद्ध करण्यास अयोग्य वाटल्यास ती नाकारण्याचे किंवा काढून टाकण्याचे अधिकार laturmarket.com या वेबसाइटच्या व्यवस्थापनाकडे आहेत, तसेच यासाठी कोणतेही कारण देण्याची आणि त्याबाबत सूचित करण्याची त्यांना आवश्यकता नाही.