नोकरीविषयक जाहिराती 

Online Media Services

वेब डिझायनिंग • डिजिटल मार्केटिंग • सोशल मीडिया मॅनेजमेंट • ई कॉमर्स मॅनेजमेन्ट 

फिमेल सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे आहेत

फिमेल सोशल मीडिया मॅनेजर पाहिजे आहेत. पदवीधर आणि एक वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. पगार ८ ते १० हजार. स्मार्टफोन असणे अवश्यक आहे. संपर्क- कटके भवन, आंबेडकर चौक लातूर. मोबाईल - 8208888970 / +919922299666, Interview Time 3 ते 8