नोकरीविषयक जाहिराती 

Drivers

कार ड्रायव्हर • कमर्शिअल ड्रायव्हर

TR ड्रायव्हर पाहिजे

TR ड्रायव्हर पाहिजेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 3.3.26 ते 8.3.26 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : प्रमोद सुपर मार्केट, तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.

टेम्पो ड्रायव्हर पाहिजे

इंडियन ऑईल व फ्लीटगार्ड फिल्टर डिस्ट्रीब्युटरसाठी लातूर MIDC मध्ये टेम्पो ड्रायव्हर पाहीजेत. कामाचे स्वरूप-रूट प्रमाणे डिलरला माल वाटप करणेसाठी TR लायसन्स/ लिहिता वाचता येणे आवश्यक माल चढ उतार करण्याची तयारी वय 25 ते 40 पॅकेज: 13 ते 15 हजार. व्हाट्सऍपवर Resume पाठवून त्वरीत संपर्क साधा. मोबाईल: 9850572101.

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर पाहिजे. संपर्क- चार्ली ऍक्वा, मोबाईल- 8408060000

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर पाहिजेत. संपर्क- केकीज केक, प्लॉट नं. 137, हडको चौकाजवळ, जूनी एमआयडीसी लातूर - मोबाईल- 9067178148 / 8080931257

ड्रायव्हर पाहिजे

अभिनंदन टेरेस, सुतमिल रोड येथे फोर व्हिलर कारसाठी निर्व्यसनी व अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क- 9359638244