नोकरीविषयक जाहिराती
General Employees
दुकाने, व्यवसायांतील सर्वसाधारण कामगार • हेल्पर्स • इतर
- 30 July 2026
- गांधी मार्केट
कामगार पाहिजे
सिझन शॉपीमध्ये कामासाठी मुले-मुली पाहिजेत. वयोमर्यादा १८ ते ३५. - संपर्क- प्रकाशभाई सिझन शॉपी न्यू गांधी मार्केट, भालचंद्र ब्लड बँकेच्या बाजूस, मुख्य बसस्थानक पाठीमागे, लातूर. 7972363355 / 8007110555
- 29 July 2026
- खर्डेकर स्टॉप
कामगार पाहिजे
विश्वसुखम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पीटल खर्डेकर स्टॉप, ट्रेंड्स मॉलच्या पाठीमागे औसा रोड-लातूर येथे कामासाठी होतकरू मुलगा पाहिजे. कामाची वेळ- :- सकाळी ७ ते दु. २.३० पर्यंत. मुलाखतीसाठी वरील पत्यावर संपर्क करावा. मोबाईल- 7666906015
- 27 July 2026
- लातूर
स्वयंपाक मावशी पाहिजे
नामांकित निवासी शाळेवर राहणारी स्वयंपाक मावशी पाहिजेत. संपर्क- 9049787367.
- 24 July 2026
- दीपज्योती नगर
कामगार पाहिजे
पेस्ट कन्ट्रोल फवारणीच्या कामासाठी गरजू मुले पाहिजेत. शिक्षणाची अट नाही. संपर्क: IPMS पेस्ट कन्ट्रोल लातूर, दिपज्योती नगर, लातूर मोबाईल- 9766460333
- 22 July 2026
- सुभाष चौक
कामगार पाहिजे
होलसेल दुकानात कामासाठी पुरुष व महिला पाहिजेत. अनुभवीस प्राधान्य, कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. विशाल ग्रुप, आर्यन होलसेल मॉल, रिगल थिएटर, सुभाष चौक लातूर. संपर्क: 9326438775 / 8999326257
- 18 July 2026
- खाडगाव
कामगार पाहिजे
मेस मध्ये जेवण वाढण्याकरिता मुले- 02 पाहिजेत. कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. संपर्क : हॉटेल सुयोग खाडगाव रोड, लातूर Mobile- 9423776999.
- 10 July 2026
- लातूर
कामगार पाहिजे
लातूर येथे पेस्ट कंट्रोल च्या ऑफिस मध्ये साईट वर कामासाठी मुले पाहिजेत. संपर्क: 9730351654