नोकरीविषयक जाहिराती 

Receptionist • Telecaller

रिसेप्शनिस्ट • टेली कॉलर • फ्रंट ऑफिस • कस्टमर केअर • इतर

फिमेल टेलीकॉलर पाहिजे आहेत

फिमेल टेलीकॉलर पाहिजे आहेत. पदवीधर आणि एक वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. पगार ८ ते १० हजार. स्मार्टफोन असणे अवश्यक आहे. संपर्क- कटके भवन, आंबेडकर चौक लातूर. Mobile: 8208888970 / 9922299666, Interview Time 3 ते 8