नोकरीविषयक जाहिराती
Security
सिक्युरिटी गार्ड • वॉचमन • बाउन्सर • सिक्युरिटी मॅनेजर
- 23 August 2025
- बार्शी रोड
सिक्युरिटी गार्ड पाहिजे आहेत
सिक्युरिटी गार्ड पाहिजे आहेत. फोन वर चौकशी करू नये. आवश्यक कागद पत्र घेऊन त्वरित भेटावे. पत्ता- गायत्री हॉस्पिटल, लातूर बार्शी रोड, नवीन कलेक्टर ऑफिस समोर, लातूर.
- 01 August 2025
- बस स्टॅन्ड
वॉचमन पाहिजे आहेत
वॉचमन पाहिजे आहेत. २ पदे. अनुभवी उमेदवारांस प्राधान्य. भेटण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत. पत्ता- हॉटेल राधिका, बस स्टॅन्ड समोर, लातूर. फोन- 02382-249163, मोबाईल- 7775811400 / 7775811412