रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी विकणे आहे

घर • फ्लॅट • बंगला • रो हाऊस

2 BHK फ्लॅट विकणे आहे

शिवाजी चौकापासून दहा मिनिटाच्या अंतरावर अंबाजोगाई रोड मेडिकल कॉलेजच्या जवळ रोड टच. टू बीएचके फ्लॅट विकणे आहे. पूर्व पश्चिम , वास्तुशास्त्रानुसार सर्व यंत्राची स्थापना केलेला पहिल्या मजल्यावरील . हवेशीर भरपूर सूर्यप्रकाश शांत प्रसन्न अकराशे स्क्वेअर फुट चा टू बीएचके फ्लॅट विकणे आहे अपेक्षित किंमत 40 ते 35 लाखाच्या दरम्यान आहे. संपर्क - प्रॉपर्टी मालक, मोबाईल - 9405071349

2 & 3 BHK फ्लॅट्स विकणे आहेत.

छत्रपती चौकात, हॉटेल वाडा जवळ, नामांकित स्वस्तिक हाइट्समध्ये २ बीएचके आणि ३ बीएचके अल्ट्रा लक्झरीयस फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध. प्रोजेक्टमध्ये ४० पेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा प्रदान केल्या आहेत. आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट बांधकामासह स्वस्तिक हाइट्स हे आरामदायी आणि समृद्ध जीवनशैलीचं प्रतीक आहे. प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत.. संपर्क - प्रॉपर्टी मालक, 8329997679

रो हाऊस विकणे आहे.

ट्युशन एरिया, कोकाटे नगर येथील रो हाउस विक्री करणे आहे. विश्व सुपर मार्केट समोर,"मधुमीरा" फंक्शन हॉल,समोर. सर्व सोयी. खाली 3 रूम, टॉयलेट,दुसरा मजला 2 बेड रूम,टॉयलेट, 5kw सोलर,महिना 12000/- लाईट बिल बचत. संपर्क - प्रॉपर्टी मालक, 9822878585

दोन मजली सुंदर बंगला विकणे आहे.

दुर्गा देवी चौक, मानकरी पेट्रोल पम्प च्या मागे नांदेड रोड लातूर येथील बंगला विक्री करणे आहे. 26.6×41 साईज 1090 SQFT. दोन रोड कॉर्नर दोन मजली बंगला. ग्राउंड फ्लोर ला 2bhk व वरील 1bhk चे 2 फ्लॅट आहेत, बांधकाम दीड वर्षापूर्वी चे आहे बोअरवेल आहे, 6000 लिटर चा हौद आहे. गोडे पाण्याचा नळ आहे, बसवेश्वर चौकआणि दुर्गादेवी चौक पासून 2 मिनटे अंतरावर आहे, प्लॉटिंग नवीन आहे सर्व रस्ते 30 फुटाचे आहेत. संपर्क - प्रॉपर्टी मालक, मोबाईल - 9766111739

दोन मजली सुंदर रो हाऊस विकणे आहे.

शिवाजी महाराज चौका पासून दहा मिनिटांच्या अंतरावर साई चौक, रेल्वे ब्रिज जवळ अंबेजोगाई रोड लगत नामांकित हौसिंग सोसायटीमध्ये पाच रूम्सचे दोन मजली सुंदर रो हाऊस विकणे आहे. प्लॅन नुसार 2020 साली केलेले आर सी सी बांधकाम. आकर्षक एलिव्हेशन. चारही बाजूना कंपाउंड वॉल आणि दहा फूट रुंदीचे लोखंडी गेट आहे. पाण्यासाठी बोअरवेल आणि मोटार आहे. प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत.. संपर्क - प्रॉपर्टी मालक, 8329639260

2 BHK बंगला विकणे आहे

नाईक चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर LIC कॉलनी येथील घर विक्री करणे आहे. नामांकित हौसिंग सोसायटी . 20 बाय 50 मध्ये 2BHK सिंगल मजली बंगलो. पुर्व दिशेला चाळीस फुट रुंदीचा रोड. प्लॅन नुसार 2026 साली केलेलें आर सी सी बांधकाम. पाण्यासाठी बोअरवेल आणि मोटार आहे. प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत. संपर्क - एजंट- ब्रोकर, मोबाईल- 9923900405

2 BHK फ्लॅट विकणे आहे

छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून 10 मिनिटाच्या अंतरावर शिवाजी शाळेपासून व दयानंद कॉलेजपासून अगदी जवळ अंतरावर असलेला 2 bhk 3 बाल्कनी असलेला फ्लॅट विकणे आहे.

घर विकणे आहे

5 नं चौक पासुन ३ मिनिटांच्या अंतरावर पंचवटी नगर मध्ये मेन रोड पासुन 5 वे घर विकणे आहे. आर्किटेक्ट प्लन नुसार 2022 साली केलेले आर सी सी बांधकाम 3 रुम व लोड बेरिग चे 4 रुम. पाण्यासाठी बोअरवेल आणि मोटार आहे, महानगर पालीकेचे नळ आहे. 30×50 ची जागा दोन रोड 20 फुटी टुव्हिलर पार्किंग, 5 फुटी लोखडी गेट आहे. आकर्षक एलिव्हेशन.. संपर्क - प्रॉपर्टी मालक, मोबाईल - 9527111677

फ्लॅट विकणे आहे

गांधी नगर कॉर्नर, राजस्थान शाळेमागे असलेला फ्लॅट प्रॉपर्टी विक्री करणे आहे . संपर्क - प्रॉपर्टी मालक, 9370177771

2 BHK, 3 BHK फ्लॅटस् विकणे आहेत

रिलायन्स पेट्रोल पंप, अश्वमेध हॉटेल बार्शी रोड पासून अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर श्रीनगर लातूर मधील सर्व सुख सुविधांसह असलेला एकमेव प्रोजेक्ट आई रेसिडेन्सी मध्ये 2BHK, 3BHK फ्लॅट्स ready possession विकणे चालू आहे. संपर्क - वैभवी बिल्डर्स अँड डेव्हलोव्हर्स संपर्क मो नं. 9850152777 / 7038777077.

2 BHK फ्लॅटस् विकणे आहेत

शिवाजी चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर जुना औसा रोड वरील दुधाने हॉस्पिटलजवळ छत्रपती शिवाजी शाळेजवळ 2 BHK फ्लॅट विकणे आहेत. संपर्क प्रॉपर्टी मालक, मोबाईल - 9075522285

2 BHK सेमी फर्निश्ड फ्लॅट विकणे आहे

शिव पार्वती रेसिडेन्सी पोचम्मा गल्ली येथील 2 BHK सेमी फर्निश्ड फ्लॅट विक्री करणे आहे. एरिया- 730 carpet. कॉमन पार्किंग. किंमत - 40 लाख रुपये. संपर्क - प्रॉपर्टी मालक, 9579963608

घर विकणे आहे

गंजगोलाई पासून फक्त 2km च्या अंतरावर कृपा सदन इंग्लिश स्कूल च्या मागे सह्याद्री हौसिंग सोसायटी मध्ये चार रूम च घर विकणे आहे. प्लॉट साईझ 20×50फूट पूर्व फेसिंग घर,मागे ग्रीन बेल्ट आहे त्या मुळे फुल्ल व्हेंटिलेशन घर आहे. समोर 40 फूट रोड आहे. पाण्यासाठी महानगरपालिकेचा नाळ आणि बोअरवेल पण आहे 4'inch पाणी आहे त्याला. नवीन बांधकाम आहे वरती काही काम शिल्क आहे. आहे त्या कंडिशन मध्ये हे घर विकायचं आहे. संपर्क - प्रॉपर्टी मालक, 9156566660

रो हाउस विक्री करणे आहे

Latur येथील रो हाउस प्रॉपर्टी विक्री करणे आहे लातूरमध्ये प्रिमीअर लोकेशनला रो हाऊस आणी बंगलो विक्रीसाठी उपलब्ध. रो हाऊसचे वैशिष्टय़ ●मोठा कार्पेट एरिया ●प्रीमियम बांधकाम ●किफायतशीर दरात ●स्पेशल बोअरवेल ● 7 पानी NA प्लॉट. आजच संपर्क करा. ओंकार लॅन्ड Developers & Construction mob.no.7972783448 / 8421538220.

रो हाउस विक्री करणे आहे

यश क्लासिक, वरवंटी, हरंगुळ-वरवंटी शिव रस्ता, परशुराम पार्कच्या पुढे, लातूर. येथील रो हाउस विक्री करणे आहे. प्रशस्त दोन मजली रो हाऊस, उत्तम लोकेशन, तिन्ही साईडने रोड आहे. महिला तंत्रनिकेतन पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर. 4 बेडरूम, 2 हॉल, किचन, स्टोअररूम, युटीलिटी आणि कव्हरड पार्किंग. प्लॉट साइज 1010 स्क्वेअर फिट आणि बिल्टअप एरिया 1875 स्क्वेअर फिट. सर्व कागदपत्रे क्लियर आहे. संपर्क - प्रॉपर्टी मालक, मोबाईल - 9011060101

घर विकणे आहे

लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड येथील 1BHK घर विकणे आहे. प्लॉट साईझ 1900 Sqft. संपर्क- शिवकृपा प्रॉपर्टीज (एजंट) मोबाईल - 9923900405

दोन मजली घर विकणे आहे

दोन मजली घर विकणे आहे. साईज 15x40. समोरील बाजूस दोन दुकाने, लातूर- निटूर रोड व बोरी रोड, बसस्टँड समोर, बाभळगाव, ता.जि. लातूर: संपर्क :- ए.डी. सय्यद मोबाईल- 8766731614

रो-हाऊस विकणे आहे

मध्यवस्तीत शिकवणी परिसर मंत्री नगर येथे 2BHK रो-हाऊस विकणे आहे. एजंट क्षमस्व. संपर्क- 8275923906

घर विकणे आहे

सरस्वती शाळेजवळ, प्रकाशनगर लातूर येथील स्वतंत्र घर विकणे आहे. 2000 चौ. फुटाचा NA प्लॉट. संपर्क- 9146878152 / 7666473811

तीन मजली घर विकणे आहे

जयक्रांती कॉलेज मागे ट्युशन एरिया सीताराम नगर लातूर मध्ये एक तीन मजली घर १३ रूम्स. योग्य किंमत आल्यास विकणे आहे. प्लॉट साइज 50x30, दोन mseb मीटर 6 संडास, 6 बाथरूम स्वतंत्र बोअर. योग्य किंमत आल्यास विकणे किंवा किरायाने देणे आहे. मोबाईल- 9822826348 / 8888300760

2 BHK फ्लॅट विकणे आहे

खोरी गल्ली, पोस्ट ऑफिस समोर, ओम चेंबर्स मधील 2 बीएचके फ्लॅट विकणे आहे.मोबाईल- 9422466980

2 BHK फ्लॅट्स विकणे आहे

लातूर येथील न्यु आदर्श कॉलनी जवळील 2 BHK फ्लॅट विकणे आहे. Parking, Lift आहे. मेन रोड पासून 2 मिनिटाच्या अंतरावर.4. 24 तास सेक्युरिटी 5. राष्ट्रीयकृत बँकेची लोन सुविधा. मोजकेच फ्लॅट शिल्लक. संपर्क : 8010795099 / 8308236002

2 BHK & 4BHK फ्लॅट्स विकणे आहे

कृषी कॉलनी, जुना औसा रोड, लालबहादूर शास्त्री शाळेजवळ 2 BHK चे 5 फ्लॅट व 4 BHK चा 1 फ्लॅट विकणे आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध. संपर्क- 9011761188 / 9834624099