कमर्शिअल प्रॉपर्टी रेंटने देणे आहे
शॉप • ऑफिस • कमर्शिअल • इंडस्ट्रिअल
- 14 September 2025
- औसा रोड
ऑफिस रेंटने देणे आहे
औसा रोडवर ICICI बॅंकेजवळ ऑफिस रेंटने देणे आहे. एरिया: 1000 स्क्वेअर फूट. 1st फ्लोअर. प्राईम लोकेशन, पश्चिम दिशेला मेन औसा रोड न्यू टाऊन क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर, पाण्यासाठी स्वतंत्र बोर आहे. हॉल भाड्याने ऑफिस साठी देणे आहे. संपर्क: प्रॉपर्टी मालक, मोबाईल: 9999206805
- 10 September 2025
- गांधी चौक
शॉप रेंटने देणे आहे
अपंग सारथी कॉम्प्लेक्स, गांधी मैदान, सुभाष चौक येथील शॉप रेंटने देणे आहे. एरिया: 200 स्क्वेअर फूट. प्राईम लोकेशन, फ्रंट रोड टच. संपर्क: प्रॉपर्टी मालक, मोबाईल: 9404681870
- 06 September 2025
- निलंगा
ऑफिस रेंटने देणे आहे
मार्केट यार्ड समोर निलंगा येथे ऑफिस रेंटने देणे आहे आहे. एरिया: 1200 स्क्वेअर फूट. 1st फ्लोअर. प्राईम लोकेशन बँक कॉलनी रोड मार्केट यार्ड च्या समोर पश्चिम दिशेला 60 फुटी रस्ता RCC केलेले बांधकाम पाण्यासाठी स्वतंत्र बोरवेल आहे.बाराशे स्क्वेअर फुट हॉल बँक,ऑफिस, इन्शुरन्स कंपनी,पतसंस्था किंवा इतर ऑफिस यासाठी बाराशे स्क्वेअर फुट जागा भाड्याने देणे आहे.संपर्क - 7588612113 आणि 8668705690. संपर्क: प्रॉपर्टी मालक मोबाईल: 7588612113
- 05 September 2025
- राजस्थान हायस्कुल मागे
ऑफिस रेंटने देणे आहे
राजस्थान हायस्कुल मागे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, ऑफिस रेंटने देणे आहे. एरिया: 2000 स्क्वेअर फूट. ग्राउंड फ्लोअर. हॉस्पिटल आणि एज्युकेशनल एरियामधील प्राईम लोकेशन. डॉक्टर्स, बँक, क्लिनिक, एजन्सीज, शैक्षणिक संस्थांसाठी उपयुक्त. संपर्क: प्रॉपर्टी मालक मोबाईल: 9890487205
- 05 September 2025
- राजस्थान हायस्कुल मागे
शॉप्स रेंटने देणे आहे
राजस्थान हायस्कुल मागे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, शॉप्स रेंटने देणे आहे. एरिया 250 स्क्वेअर फूट. हॉस्पिटल आणि एज्युकेशनल एरियामधील प्राईम लोकेशन. संपर्क: प्रॉपर्टी मालक मोबाईल: 9890487205
- 30 August 2025
- मळवटी रोड
दवाखाना भाड्याने देणे आहे
इक्बाल चौक, मळवटी रोड वरील 20 वर्षांपासून चालत असलेला दवाखाना व राहते घर भाड्याने देणे आहे. Area: 1400 स्क्वे.फुट. संपर्क: डॉ. अब्दुल खय्युम शेख, Mobile- 9421420940
- 28 August 2025
- गांधी चौक
दोन मजली हॉल भाड्याने देणे आहे
गांधी चौकापासून 200 मीटर अंतरावर बँक पतसंस्था, ऑफिस, इन्शुरन्स कंपनी मेडिकल डिस्ट्रिब्यूटर साठी २ मजली हॉल भाड्याने देणे आहे. पत्ता: वारद हॉस्पीटलच्या पाठीमागे, खंडोबा गल्ली, लातूर. संपर्क : 9325748169
- 27 August 2025
- ट्युशन एरिया
दुकान भाड्याने देणे आहे
ट्युशन एरिया लातूर येथील सर्व व्यवसायासाठी उपयुक्त 300 स्के. फुट चे दुकान भाड्याने देणे, आहे. संपर्क- 9370409020
- 23 August 2025
- हरंगुळ
गोडाऊन रेंटने देणे आहे
हरंगुळ (बु.), नवे कळंब रोड, लातूर येथे मुख्य रस्त्यालगत १०,००० चौरस फूट क्षमतेचे ४ स्वतंत्र गोडाऊन भाड्याने उपलब्ध आहेत. व्यापारी, औद्योगिक व साठवणूक वापरासाठी योग्य. संपर्क :9765525666
- 08 August 2025
- टिळक रोड
कमर्शिअल प्रॉपर्टी रेंटने देणे आहे
रमा चित्र मंदिर जवळ ओडिया राज चौक टिळक नगर, लातूर येथील प्रतिमा मेडिकल स्टोअर्स शेजारील व मागील जागा डॉक्टरांना किरायाने देणे आहे. संपर्क: 8999920079