प्लॉट्स, जमीन रेंटने देणे आहे

बंगलो प्लॉट्स • कमर्शिअल प्लॉट्स • शेत जमीन

ओपन प्लॉट रेंटने देणे आहे

बुधोडा येथे लातूर सोलापूर हायवेवर श्रीराम फायनान्स येथील ओपन प्लॉट हॉटेल किंवा गोडाऊन करिता भाड्याने देणे आहे. राजीव गांधी चौक पासून 7 किमी अंतरावर हायवेटच खुली जागा आहे. संपर्क - प्रॉपर्टी मालक, मोबाईल - 8149838238