नोकरीविषयक जाहिराती 

Sales • Marketing

काउंटर सेल्स • फिल्ड मार्केटिंग एक्सझिक्युटीव्ह

Marketing Executives Required

Marketing Executives Required for a publishing company. Experience minimum 2 years. Salary upto 20,000. Area- Latur, Udgir, Nilanga, Ambajogai, Murud. Contact-SR Publications, Mobile- 9767760011 / 9145306090

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

चार सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत, पात्रता : पदवीधर, दोन वर्ष अनुभव, कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. भेटण्याची वेळ, दि 30 सप्टेंबर 2024. स्थळ: अजय टि व्हि एस, नांदेड रोड, लातूर. 9922428604 / 9657726903

काउंटर सेल्समन पाहिजे

ऑटोमोबाईल शोरूममध्ये काऊटर सेल्स साठी मुलगा पाहिजे. लोकेशन सुभाष चौक रोड: मोबाईल- 9822034724

सेल्स एक्झिक्यूटिव्ह पाहिजेत

नामांकित कंपनीसाठी फक्त लातूर लोकल मार्केट करिता सेल्स एक्झिक्यूटिव्ह पाहिजेत. संपर्क- 8796199111

सेल्सगर्ल पाहिजेत

ज्वेलरी शोरूमकरिता सेल्सगर्ल पाहिजेत. भेटा- सोनचाफा ज्वेलर्स, हनुमानचौक, मेनरोड, लातूर. मोबाईल - 8888811363

सेल्समन पाहिजेत

मधुबन सुपर मार्केट मध्ये सेल्समन पाहिजेत. 08 जागा. मुलाखत रविवार दि. 22 सप्टें.. वेळ दु 12 ते सायं. 5 पर्यंत. पत्ता: रामदेवबाबा मंदिराच्या बाजूला, औसा रोड लातूर मोबाईल- 7030730221

सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत

प्रमोद सुपर मार्केट येथे फुल टाईम / पार्ट टाइमसाठी पाहिजेत सेल्समन १० जागा, सेल्सगर्ल - १० जागा. पगार कमीतकमी रु.15000/- मुलाखत दिनांक: १४-९-२४ ते १८-९-२४ पर्यंत. वेळ : सकाळी १२ ते दु. २ पर्यंत असेल. सोबत आधार कार्ड घेवून येणे अनिवार्य आहे. मुलाखतीचे ठिकाण :- प्रमोद सुपर मार्केट, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर

सेल्समन पाहिजेत

होलसेल रेडिमेड कापड दुकानासाठी सेल्समन पाहिजेत. प्रकाश कॅप डेपो, हत्ते चौक, लातूर. भेटण्याची वेळ : सकाळी 11 ते 1. मोबाईल- 7058258275

सेल्समन पाहिजेत

RMC साठी अनुभवी मार्केटिंग सेल्समन पाहिजेत. संपर्क- सम्राट चौक, नांदेड रोड, लातूर. मोबाईल- 9370285322 / 9960670799

सेल्समन पाहिजेत

शहरातील नामांकित कापड दुकान कृष्णा मेन्सवेअर येथे सेल्समन पाहिजेत. मुलाखत दि. १३ / ९ / २४ आणि १५ / ९ / २०२४ रोजी वेळ: दु. १२ ते ५ संपर्क: हनुमान चौक, तापडिया मार्केट समोर, लातूर. मोबाईल: 9890022311

Sales Marketing Person Required

Sales Marketing Person Required. Education: Graduate in a relevant field, MBA Marketing candidates will be preferred. Experience: Minimum 3-4 years of experience in Sales Marketing is required. Candidate must be having a Two wheeler. Location: Latur and Dharashiv. Salary: Attractive salary based on experience and skills. Contact: sswapnali22ssp@gmail.com, Mob No. 9595659615 Share Your Resume Up to 13 th September. Address- Swayam Shikshan Prayog 3595, Chandroday Colony, Prakash Nagar, Latur-413512, Maharashtra.

सेल्समन पाहिजेत

मधुबन & मोर सुपर मार्केट मध्ये सेल्समन पाहिजेत. ०६ जागा. सुपर मार्केट मधील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. संपर्क- रामदेवबाबा मंदिराच्या बाजूला औसा रोड लातूर. मोबाईल- 7030730221 / 7709398041

सेल्स ऑफिसर पाहिजेत

अग्रगण्य किचनवेअर व होम अप्लायसेन्स कंपनीकरीता लातूरसाठी सेल्स ऑफिसर पाहिजे. शिक्षण- ग्रॅज्युऐशन अनुभव - 4 ते 6 वर्षे. संपर्क- लोखंडे एंटरप्राइसेस, नांदेड, मोबाईल- 8767708197 / 8421117875 Email ID: lokhandepb2019@gmail.com shridhar.md@stovekraft.com

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, सर्वो ऑईलच्या मार्केटींगसाठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत - १२ वी / ग्रॅज्युएट अनुभवीस प्राधान्य गोडाऊन हेल्पर- १० वी / १२ वी. संपर्क- अनुराग एजन्सीज, प्लॉट नं. ई ४९ एम आय डी सी लातूर मोबाईल- 9850572101

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

पुरुष सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. ०६ जागा. स्वतःची दुचाकी आवश्यक. भेटण्याची वेळ : सकाळी 11 ते सायं. 5 पर्यंत. संपर्क : इंडोमोबील सेल्स & सर्व्हिसेस प्रा.लि., ५ नं. चौक, पीव्हीआर कम्पाऊंड, तिकिट काऊंटरच्या बाजूस लातूर. मोबाईल- 7757050150

मार्केटिंग ऑफिसर्स पाहिजेत

बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या कंपनीत लातूर जिल्ह्यासाठी मार्केटिंग ऑफिसर्स नेमणे आहेत. आकर्षक पगार पेट्रोल इन्सेंटिव्ह + पीएफ+ इएसआयसी. शहरातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० पर्यंत. संपर्क- छ. संभाजीनगर- 8485024833. लातूर- 7822978558

महिला सेल्समन मॅनेजर पाहिजे

बालाजी एंटरप्रायझेसच्या आयुर्वेदिक उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागासाठी अनुभवी महिला सेल्स मॅनेजरची गरज आहे. लातूर येथे काम करण्याची संधी मिळेल. आपले रिझ्युमे 9834519968 / 7020940478 येथे पाठवा.

सेल्समन पाहिजे

भांड्याच्या दुकानात सेल्समन पाहिजेत. अनुभवी प्राधान्य दिले जाईल. संपर्क- प्रेस्टिज एक्सक्लुझिव्ह विश्व सुपर मार्केटच्या समोर, बार्शी रोड, लातूर. मोबाईल- 9595733232 / 8857061562

सेल्समन पाहिजे

मार्केटींगसाठी सेल्समन पाहिजेत. संपर्क- सोमा फार्मा, इ २४, फायर ब्रिगेड समोर एम. आय.डी.सी. लातूर.

सेल्स एक्जिक्युटिव्ह पाहिजेत

अजय टिव्हिएस, लातूर येथे सेल्स एक्जिक्युटिव्ह पाहिजेत -०२ जागा. पदवीधर, २ वर्ष अनुभव आणि संगणक ज्ञान आवश्यक. संपर्क: अजय TVS २३२, विवेकानंद चौक, नांदेड रोड, लातूर. Ph.02382- 243439, Mobile- 9922428604

सेल्स एक्जिक्युटिव्ह पाहिजेत

उर्जा डेअरी साठी लातूर शहरात सेल्स एक्जिक्युटिव्ह पाहिजेत. ०२ जागा. शैक्षणिक पात्रता : पदवीधर. डेअरी / आईस्क्रीम / कन्फेशनरी मधील अनुभव आवश्यक. संपर्क: श्री बप्पा एजन्सी संविधान चौक, पाण्याच्या टाकीसमोर, बार्शी रोड, लातूर. मोबाईल- 9850992681 / 7620450755

सेल्स स्टाफ पाहिजे

होतकरू आणि अनुभवी कर्मचारी पाहिजेत १) फ्लोअर मॅनेजर - १ जागा, २) रिटेल सेल्स ऑफिसर- ३ जागा, ४) सेल्समन - १ जागा. अर्जासह संपर्क साधा :- तनिष्क ज्वेलरी शोरूम, २९, न्यू म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट कॉर्नर, मेन रोड, लातूर. मुलाखत वेळ : दु १२ ते ४ पर्यंत. मोबाईल मोबाईल- 9146209910 / 7756022999

सेल्सगर्ल पाहिजे

ज्वेलरी शोरूमकरिता सेल्सगर्ल पाहिजेत. भेटा सोनचाफा ज्वेलर्स, हनुमान चौक, मेनरोड, लातूर. संपर्क : 8888811363