नोकरीविषयक जाहिराती 

Health Services

डॉक्टर • नर्स • ब्रदर • लॅब टेक्निशियन • फार्मासिस्ट • फिजीओ थेरपीस्ट • वार्ड बॉय • इतर 

नर्सिंग स्टाफ पाहिजे आहे

नर्सिंग स्टाफ पाहिजे आहे. फोनवर चौकशी करू नये. आवश्यक कागद पत्र घेऊन त्वरित भेटावे. पत्ता- गायत्री हॉस्पिटल, लातूर बार्शी रोड, नवीन कलेक्टर ऑफिस समोर, लातूर.

फार्मासिस्ट (डी फार्म) पाहिजे

फार्मासिस्ट (डी फार्म) पाहिजे. भेटा: येलाले हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड, मुक्ताई मंगल कार्यालय जवळ, लातूर. भेटण्याची वेळ- रविवार व सोमवार सकाळी १० ते २.

वार्ड बॉय पाहिजे

डे आणि नाईटसाठी वार्ड बॉय पाहिजे. भेटा: येलाले हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड, मुक्ताई मंगल कार्यालय जवळ, लातूर. भेटण्याची वेळ- रविवार व सोमवार सकाळी १० ते २.

महिला BAMS RMO पाहिजे

महिला BAMS RMO पाहिजे. संपर्क- कैलास लोहारे, देशमुख हॉस्पिटल, टिळक नगर, मेन रोड, लातूर. मोबाईल- 8806637750

ANM/ GNM नर्सेस पाहिजेत

ANM/ GNM नर्सेस पाहिजेत. 5 ते 6 वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क- कैलास लोहारे, देशमुख हॉस्पिटल, टिळक नगर, मेन रोड, लातूर. मोबाईल- 8806637750

OT ASSISTANT पाहिजे

वॉर्डबॉईज पाहिजेत. संपर्क- लोट्स हॉस्पिटल, टिळक नगर. मोबाईल- 9420244055

OT ASSISTANT पाहिजे

OT ASSISTANT पाहिजे. संपर्क- लोट्स हॉस्पिटल, टिळक नगर. मोबाईल- 9420244055

लॅब टेक्निशियन पाहिजे

लॅब टेक्निशियन पाहिजे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य. संपर्क- केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड, लातूर. मोबाईल- 9579003633

नर्सिंग स्टाफ पाहिजे

डे / नाईट शिफ्टसाठी सिस्टर पाहिजे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य. संपर्क- केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड, लातूर. मोबाईल- 9579003633

नर्सिंग स्टाफ पाहिजे

नर्सिंग स्टाफ पाहिजे. पात्रता: GNM / B.Sc. Nursing. कागदपत्रासह भेटा. वेळ 11 ते 5 पर्यंत. संपर्क :- सावली हॉस्पिटल, पार्थ हॉटेलच्या पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर Mo. 9112184184 / 9665484270

हॉस्पिटल अटेन्डंट पाहिजे

हॉस्पिटल अटेन्डंट पाहिजे. पात्रता: 12 वी पास. कागदपत्रासह भेटा. वेळ 11 ते 5 पर्यंत. संपर्क :- सावली हॉस्पिटल, पार्थ हॉटेलच्या पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर Mo. 9112184184 / 9665484270

फिल्ड ऑफिसर पाहिजे

अनुभवी फिल्ड ऑफिसर पाहिजे. पात्रता: MSW. कागदपत्रासह भेटा. वेळ 11 ते 5 पर्यंत. संपर्क :- सावली हॉस्पिटल, पार्थ हॉटेलच्या पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर. मोबाईल - 9112184184 / 9665484270