नोकरीविषयक जाहिराती 

General Employees

दुकाने, व्यवसायांतील सर्वसाधारण कामगार • हेल्पर्स • इतर

कामगार पाहिजे

कामगार पाहिजे. शिक्षण - किमान 10 वी. पगार- 10,000 ते 15000. संपर्क- अमित ॲग्रो एजन्सीज, कामदार रोड, हनुमान चौक, लातूर. बायोडेटासह प्रत्यक्ष भेटा. संपर्क- 9823122500

कामगार पाहिजे

युवर चॉईस सुपर मार्केट बस्वेश्वर चौक शाखेत कामासाठी अनुभवी कामगार पाहिजे. संपर्क- युवर चॉईस सुपर मार्केट, हुंदाई सर्व्हिस सेंटर शेजारी, बार्शी रोड, लातूर. मोबाईल- 8767114115

कामगार पाहिजे

अशोक हॉटेल जवळ दाताच्या दवाखान्यात कामासाठी मुलगा किंवा मुलगी पाहिजेत. अविवाहित, गरजू व प्रामाणिक व्यक्तीस प्राधान्य. भेटण्याची वेळ: सायंकाळी 6 ते 8 पर्यंत. मोबाईल- 8446187770

कामगार पाहिजे

लोंखड गल्ली येथील दुकानावर काम करण्यासाठी कामगार पाहिजे. संपर्क- 9552543346