नोकरीविषयक जाहिराती
Drivers
कार ड्रायव्हर • कमर्शिअल ड्रायव्हर
- 27 July 2026
- आंबेडकर चौक
ड्रायव्हर कम हेल्पर पाहिजे
ड्रायव्हर पाहिजे आहेत. अनुभव एक वर्षांचा असणे गरजेचे आहे. पगार १० ते १२ हजार. मोटरसायकल असणे आवश्यक आहे. स्मार्टफोन असणे अवश्यक आहे. संपर्क- कटके भवन, आंबेडकर चौक लातूर. मोबाईल - 8208888970 / 9922299666, Interview Time 3 ते 8
- 25 July 2026
- नाना नानी पार्क जवळ
ड्रायव्हर कम हेल्पर पाहिजे
खाजगी कारवर ड्रायव्हर कम वर्कर पाहिजेत. संपर्क- प्रगती इलेक्ट्रिकल्स / दिपाली डिस्ट्रिब्यूटर्स, नाना-नानी पार्कजवळ लातूर. मोबाईल- 9766842771.
- 22 July 2026
- लाहोटी कंपाउंड
ड्रायव्हर कम हेल्पर पाहिजे
छोटा हत्ती गाडीसाठी ड्रायव्हर कम हेल्पर पाहिजे आहेत. 3 जागा. कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. संपर्क- इंद्रायणी, लाहोटी कम्पाऊंड, लातूर. मोबाईल- 9823344855.
- 14 July 2026
- मंठाळे नगर
ड्रायव्हर पाहिजे
थ्री व्हीलरवर डिलिव्हरीसाठी तीन ड्रायव्हर पाहिजेत. पत्ता: विजय मार्केटिंग, मंठाळे नगर, लातूर. मोबाईल- 9890881011 / 9699384415