नोकरीविषयक जाहिराती
Security
सिक्युरिटी गार्ड • वॉचमन • बाउन्सर • सिक्युरिटी मॅनेजर
- 27 July 2026
- Barshi Road
सुरक्षारक्षक पाहिजेत
मराठवाड्यातील नामांकित सुरक्षा एजन्सीकडून लातूर- बार्शी रोडवरील मांजरा कारखान्याजवळील, पेपर प्रेसकरिता अनुभवी सुरक्षारक्षकांची भरती चालू आहे. ड्युटी 8 तास, PF, ESIC ची सुविधा संपर्क: 9545873905