नोकरीविषयक जाहिराती 

Office Boy • Housekeeping • Delivery Boy • Helper

ऑफिस बॉय • प्युन • डिलिव्हरी बॉय • क्लिनिंग स्टाफ • इतर

ऑफिसबॉय पाहिजे

द्वारकापूरी को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. खाडगाव, पाखरसांगवी रोड लातूर येथे ऑफिस बॉय (पुरुष) पाहिजे. शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा 12 वी. अनुभव: 1 वर्षे. वयोमर्यादा: 35 वर्षे. कामाचे स्वरूप: सोसायटीमध्ये दैनंदिन देखभाल करणे व ऑफिस कामांमध्ये मदत करणे. संपर्क: द्वारकापूरी को ऑपरेटीव हौसिंग सोसायटी लि, खाडगाव, पाखरसांगवी रोड, लातूर. मोबाईल: 9422028333

हेल्पर पाहिजेत

प्रमोद सुपरमार्केट, नंदी स्टॉप येथे हेल्पर्स पाहिजेत. पात्रता: १० वी पास. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 1.12.25 ते 5.12. 25 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर

हेल्पर पाहिजेत

लातूर येथील नामांकि कंपनीत हेल्पर पाहिजेत. संपर्क : आकाश इंजिनिअरींग, R-13, जिजामाता शाळेजवळ MIDC, लातूर. 9850498975 / 9834790977

डिलेव्हरी बॉय पाहिजेत

डिलेव्हरी बॉय पाहिजेत. 3 जागा. गरजूंनी त्वरित संपर्क साधावा, फोन करू नये. सनी सर्जिकल, 8, मारुती कॉम्प्लेक्स, मुख्य बस स्टैंड समोर, लातूर.

Peon Required

Peon Required. Qualification- 10 th / 12 th pass. Contact: Sahyadri Defence Career Academy, Raje Shivaji Nagar, Barshi Road, Latur 413512. Contact:- 9850889954 / 9552889921

हेल्पर पाहिजेत

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सर्वो ऑईल अँड फ्लिटगार्ड फिल्टर्स डिस्ट्रीब्युटर साठी गोडाऊन हेल्पर पाहिजे आहेत. त्वरित संपर्क करा संपर्क:- अनुराग एजन्सीज E-49, JSPM कॉलेज जवळ, जुनी एम.आय.डी.सी. लातूर. मोबाईल- 9850572101

डिलिव्हरी बॉय पाहिजे

डिस्ट्रीब्युशन व्यवसायासाठी डिलिव्हरी बॉय पाहिजे आहेत. संपर्क- बाहेती डिस्ट्रिब्युटर्स मंठाळे नगर, लातूर. मोबाईल- 9850022500

शिपाई पाहिजे

लातूर येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी अनुभवी पुरुष शिपाई पाहिजे आहे. १ जागा. ड्रायव्हींग येत असल्यास प्राधान्य. संपर्क: 8600555755 / 9422941999

स्त्री-पुरुष हेल्पर पाहिजे आहेत

होलसेल कापड दुकानात लेडीज हेल्पर- ४ जागा, पुरुष हेल्पर-४ जागा पाहिजेत. आकर्षक पेमेंट दिले जाईल पत्ता- प्रकाश कॅप डेपो, हत्ते चौक, लातूर भेटण्याची वेळ - सकाळी ११.०० ते दुपारी १.०० संपर्क- 7058258275