नोकरीविषयक जाहिराती 

Telecaller • Receptionist

टेलीकॉलर • रिसेप्शनिस्ट • फ्रंट डेस्क असिस्टंट

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे. इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांसह भेटावे. संपर्क- कवठाळे हार्ट केअर व प्लॅनेट क्रिटिकल केअर सेंटर, जिल्हा न्यायालय शेजारी, टिळक नगर, लातूर. मोबाईल- 8551832333 / 9423719310

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे

क्लिनिकसाठी महिला रिसेप्शनिस्ट पाहिजे. कामाची वेळ स. साडेदहा ते साडेतीन पर्यंत. संपर्क- न्यु टाऊन क्लिनिक, ICICI बॅंकेजवळ,औसा रोड, लातूर. मोबाईल- 9405956105