नोकरीविषयक जाहिराती 

Housekeeping • Cleaning • House Help

हाऊसकिपींग • क्लिनिंग कामगार • घरगुती कामगार • इतर

क्लिनिंग कामगार पाहिजे आहेत

नामांकित निवासी शाळेच्या हाऊसकिपींग कामासाठी सफाई कामगार किंवा जोडपे पाहिजेत. संपर्क- 9049787367.

क्लिनिंग कामगार पाहिजे आहेत

लातूर मध्ये पार्कच्या देखरेखी आणि साफ सफाईसाठी जोडपे, मुले व महिला पाहिजेत. राहण्याची सोय उपलब्ध. संपर्क- 7020006565.

स्वीपर पाहिजे आहेत

हाऊसकिपींगसाठी स्वीपर पाहिजे आहेत. संपर्क- हॉटेल पंचवटी, मेन रोड, अशोक हॉटेल जवळ, लातूर.

स्वीपर पाहिजे आहेत

लॉजिंगसाठी अनुभवी स्वीपरची जागा भरणे आहे, गरजूंनी संपर्क साधावा. पत्ता -हॉटेल कृष्णा, सुभाष चौक, लातूर संपर्क - 02382-245705 / 7057638987 / 9975523189

क्लिनिंग कामगार पाहिजे आहेत

हॅलो डायल प्रा. लि. लातूर. टॉयलेट क्लिनिंग व साफ सफाई कामासाठी कर्मचारी पाहिजेत. शिक्षणाची अट नाही. वर्षांचे 12 महिने काम, पगार रु. 15000 च्या पुढे. मोबाईल- 8169634746.