कमर्शिअल प्रॉपर्टी विकणे आहे
शॉप • ऑफिस • कमर्शिअल • इंडस्ट्रिअल
- १४ सप्टेंबर २०२४
- नंदी स्टॉप
दुकान विकणे आहे
लातुरातील मध्यवर्ती ठिकाणी वर्दळीचा भाग व सुसंस्कृत लोकांची कॉलनी म्हणून ओळख असणाऱ्या नंदी स्टॉप, औसा रोडवर मोक्याच्या ठिकाणी असलेले ७ बाय १४ साईजचे मेन रोडवरील दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे. गरजूंनी संपर्क साधावा. संपर्क : मोबाईल- 9421292683 / 9284249048
- ०६ सप्टेंबर २०२४
- अतिरिक्त MIDC
इंडस्ट्रिअल प्लॉट ट्रान्स्फर करणे आहे
लातूर अतिरिक्त MIDC मधील 11,400 स्क्वे.फुट पूर्वमुखी, 15HP लोड असलेला, BCC झालेला 15x15 स्लॅबच्या दोन खोल्या व 40x30 चा शेड असलेला प्लॉट ट्रान्सफर करणे आहे. संपर्क: 9850697184