कमर्शिअल प्रॉपर्टी रेंटने देणे आहे
शॉप • ऑफिस • कमर्शिअल • इंडस्ट्रिअल
- 05 December 2025
- पोचम्मा गल्ली
शॉप रेंटने देणे आहे
पोचम्मा गल्ली येथे शॉप रेंटने देणे आहे आहे. एरिया: 10 X 15 स्क्वेअर फूट. रस्त्यावर पूर्व दिशेला फ्रंट साईड आहे. संपर्क: प्रॉपर्टी मालक, मोबाईल: 8766823507
- 23 November 2025
- ट्युशन एरिया
हॉल आणि शॉप रेंटने देणे आहे
ट्युशन एरियामध्ये क्लास हॉल १४०० स्के. फुट आणि दुकान ३०० स्के. फूट भाड्याने देणे आहे. संपर्क- 9370409020
- 16 November 2025
- खंडोबा गल्ली
दुकान रेंटने देणे आहे
लातूर येथे खंडोबा गल्लीत औसा मारोती जवळ राऊ अपार्टमेंट मध्ये ग्राउंड फ्लोअरवर १० बाय १५ साईझचे १५० स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. संपर्क: महेश रामचंद्र कुलकर्णी- 9923437822 / 7588876579