नोकरीविषयक जाहिराती
Engineering • Architecture
सिव्हिल • मेकॅनिकल • इलेकट्रीकल • इलेक्ट्रॉनिक्स • कॉम्प्युटर • आर्किटेक्चरल • इंटेरिअर
- १९ सप्टेंबर २०२४
- बार्शी रोड
हार्डवेअर इंजिनियर पाहिजेत
हार्डवेअर इंजिनियर पाहिजेत 2 जागा. महिलांना प्राधान्य. पगार रु.15000/- संपर्क: लॅपटॉप क्लिनिक, MJ Hospital बाजूस, बार्शी रोड लातूर. मोबाईल. 9422469114 / 7798918558
- १२ सप्टेंबर २०२४
- नांदेड रोड
इंजिनियर, सुपरवायझर पाहिजेत
RMC साठी अनुभवी इंजिनियर, सुपरवायझर पाहिजेत. संपर्क- सम्राट चौक, नांदेड रोड, लातूर. मोबाईल- 9370285322 / 9960670799
- २१ ऑगस्ट २०२४
- नांदेड रोड
सर्विस को ऑर्डीनेटर पाहिजे
अजय टिव्हिएस, लातूर येथे सर्विस को ऑर्डीनेटर पाहिजे. इंजिनियरिंग डिप्लोमा, संगणक ज्ञान आणि ०२ वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क: अजय TVS २३२, विवेकानंद चौक, नांदेड रोड, लातूर. Ph.02382- 243439, Mobile- 9922428604