नोकरीविषयक जाहिराती 

हॉटेल • रेस्टोरंट • लॉजिंग कर्मचारी

कुक • शेफ • किचन स्टाफ • रूमबॉय • इतर

स्वयंपाकी पाहिजे

स्वयंपाकी पाहिजे. शिक्षण- ९ वी पास. पात्रता धारकांनी पात्रतेच्या प्रमाणपत्रासह अर्ज करावेत. संपर्क- मुक्तीग्राम व्यसनमुक्ती केंद्र, वृध्दाश्रमाच्यावर खाडगाव रोड, लातूर मोबाईल- 7620503272 / 7666906971

कुक पाहिजे

बार्शी रोड लातूर येथे हॉटेल साठी व्हेज & नॉनव्हेज अनुभवी कुक पाहिजे. संपर्क: 9403954565 / 9423557652