नोकरीविषयक जाहिराती
अकाउंटंट • ऑडिटर • टॅली ऑपरेटर • बिलिंग ऑपरेटर • इतर
अकाउंटंट (स्त्री अथवा पुरुष) पाहिजे. शैक्षणिक पात्रता: Bcom, Tally. अनुभव: 2 वर्षे. संपर्क- Mangalge foods private limited, Latur city. मोबाईल: 8275191911
होलसेल कापड दुकानात कामासाठी अनुभवी लेडीज टॅली ऑपरेटर पाहिजे. संपर्क: मिलन गारमेंट्स, गंजगोलाई (पूर्व), लातूर. मोबाईल- 8080741199.
अकाऊंटंट पाहिजेत. योग्य मानधन दिले जाईल. भेटण्याची वेळ सायं. ७ ते ९ पर्यंत. संपर्क: कृष्णा एजन्सी, ६० फुट रोड, अब्दुल कलाम चौक, लातूर. मोबाईल- 8237237574
अकाउंटंट पाहिजे आहे. टॅली मधील अनुभवीस प्राधान्य. संपर्क- एम. जे. हॉस्पिटल, 1 नं. चौक, बार्शी रोड, लातूर. कागदपत्रासोबत समक्ष येऊन भेटावे.
डिस्ट्रीब्युशन व्यवसायासाठी बिलिंग ऑपरेटर पाहिजेत आहेत. संपर्क- बाहेती डिस्ट्रिब्युटर्स, मंठाळे नगर, लातूर. मोबाईल- 9850022500
अनुभवी अकाउंटंट पाहिजे. संपर्क- प्रिन्स स्टील मार्ट, कलेक्टर ऑफिससमोर, बार्शी रोड, एमआयडीसी, लातूर. मोबाईल- 9403100813