नोकरीविषयक जाहिराती
क्लार्क • ऑफिस असिस्टंट • एच आर • स्टोअर किपर • टायपिस्ट • मॅनेजर • इतर
Sutmil Road, Near Rajmata Jijamata Jr. College, Latur येथे टायपिस्ट पाहिजे. (स्त्री) शैक्षणिक पात्रता: 12+. अनुभव: 1+ वर्षे. वयोमर्यादा: 18+ वर्षे. कॅम्पुटर ऑपरेटर - DTP, WORLD,EXCEL,ONLINE APPLICATION FORM. संपर्क: DR SHINDE EDUCATION SERVICES PVT LTD LATUR, Sutmil Road,Near Rajmata Jijamata Jr. College, Latur. मोबाईल: 9922598301
ऍडमिन असिस्टंट पाहिजे आहेत. संपर्क: केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड लातूर, मोबाईल- 9890928120
लोन रिकव्हरी ऑफिसर पाहिजे. संपर्क- दिक्षा महिला नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., लातूर, व्यंकटेश्वरा टॉवर, गरड गार्डन जवळ, बार्शी रोड, लातूर. सराफ लाइन, मलंग गल्ली, लातूर. मोबाईल- 9921348143 / 9637616268
मार्केटिंग ऑफिसर पाहिजे. संपर्क- दिक्षा महिला नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., लातूर, व्यंकटेश्वरा टॉवर, गरड गार्डन जवळ, बार्शी रोड, लातूर. सराफ लाइन, मलंग गल्ली, लातूर. मोबाईल- 9921348143 / 9637616268
प्रमोद सुपरमार्केट, नंदी स्टॉप येथे मॅनेजर्स पाहिजेत. पात्रता: MBA. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 1.12.25 ते 5.12. 25 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर
प्रमोद सुपरमार्केट, नंदी स्टॉप येथे कॉम्पुटर ऑपरेटर / बॅक ऑफिस असिस्टंट पाहिजेत. पात्रता: MSCIT. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 1.12.25 ते 5.12. 25 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सर्वो ऑईल अँड फ्लिटगार्ड फिल्टर्स डिस्ट्रीब्युटर कॉम्प्युटर ऑपरेटर कम ऑफिस मॅनेजर पाहिजे. अनुभव आवश्यक. त्वरित संपर्क करा. पत्ता: अनुराग एजन्सीज E-49, JSPM कॉलेज जवळ, जुनी एम.आय.डी.सी. लातूर. मोबाईल- 9850572101
ऑफिस असिस्टंट पाहिजेत. फ्रेशर असेल तरी चालेल. अनुभवास प्राधान्य दिले जाईल. आपला Resume पुढील Mail ID वर पाठवा - empiremarketing07@gmail.com संपर्क- एम्पायर मार्केटिंग सर्व्हिसेस, 210 यश प्लाझा, कव्वा रोड, लातूर. मोबाईल- 9860610332 / 9022622795
HR / Admin Executive Required for Rajyog Bajaj.Graduate with 0-2 yrs Experience in Vehicle service industry. Best Salary will be given to selected candidate as per the service industry norms. Address:- Rajyog Bajaj, 1 no MIDC chowk, Barshi Road, Latur, Mobile- 7744056529. Walk in Interview Date: 20.11.2025, Time: 11 am to 5 pm
Cashier Required for Rajyog Bajaj. Bcom with 0-2 Yrs experience in two/three wheeler Service as a cashier. Best Salary will be given to selected candidate as per the service industry norms. Address:- Rajyog Bajaj, 1 no MIDC chowk, Barshi Road, Latur, Mobile- 7744056529. Walk in Interview Date: 20.11.2025, Time: 11 am to 5 pm
Support staff / TPA Coordinator for Insurance Department in Hospital at Latur. Must have good knowledge of computers & English. Salary Rs. 10,000 to 12,000 Pm. Office Time: 9 Am to 6 pm. Send your resume on 9425026970
कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे. संपर्क- न्यू फाईन फ्रेम मेकर, सुभाष चौक, कापड लाईन, लातूर. मोबाईल- 8983097620
Yash CBSE Academy, प्रगती नगर येथे Franchise Manager पाहिजे आहे. संपर्क- 8625910100
Yash CBSE Academy, प्रगती नगर येथे DTP operator पाहिजे आहेत. संपर्क- 8625910100
अनुभवी मॅनेजर पाहिजे. संपर्क- प्रिन्स स्टील मार्ट, कलेक्टर ऑफिससमोर, बार्शी रोड, एमआयडीसी, लातूर. मोबाईल- 9403100813
फॅशन सेंटरमध्ये मेल / फिमेल कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे आहेत. संपर्क- फॅशन सेंटर, माहेश्वरी भवन जवळ, भांडे गल्ली, लातूर, भेटीची वेळ:- सकाळी 10:30 ते 12:00
होलसेल कापड दुकानात कॉम्प्युटर ऑपरेटर्स पाहिजेत लेडीज- ४ जागा, पुरुष -४ जागा. आकर्षक पेमेंट दिले जाईल पत्ता- प्रकाश कॅप डेपो, हत्ते चौक, लातूर भेटण्याची वेळ - सकाळी ११.०० ते दुपारी १.०० संपर्क- 7058258275