नोकरीविषयक जाहिराती 

Office Administration

क्लार्क • ऑफिस असिस्टंट •  एच आर • स्टोअर किपर • टायपिस्ट • मॅनेजर • इतर

कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत

बॅक ऑफिससाठी कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजेत. शिक्षण- MSCIT. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 3.3.26 ते 8.3.26 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : प्रमोद सुपर मार्केट, तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.

मॅनेजर पाहिजेत

मॅनेजर पाहिजेत. शिक्षण- MBA. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 3.3.26 ते 8.3.26 रोजी सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : प्रमोद सुपर मार्केट, तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.

पब्लिक रिलेशन ऑफिसर पाहिजे

अनुभवी पब्लिक रिलेशन ऑफिसर पाहिजे. संपर्क- मुंदडा हॉस्पिटल, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर. मोबाईल- 9325094754

जेन्टस रिसेप्शनिस्ट पाहिजे

जेन्टस रिसेप्शनिस्ट पाहिजे. अनुभवास प्राधान्य. रात्री 8 ते 9 या वेळेत प्रत्यक्ष भेटा. पत्ता- निदान डायग्नोस्टिक सेंटर, रेमंड शोरूम जवळ, औसा रोड, लातूर. मोबाईल- 9403161932

कॉम्प्यूटर ऑपरेटर पाहिजे आहेत

होलसेल कापड दुकानासाठी कॉम्प्यूटर ऑपरेटर जेन्ट्स पाहिजे आहेत. अनुभवींना प्राधान्य. आकर्षक पगार. संपर्क- प्रकाश कॅप डेपो, हत्ते चौक, लातूर भेटण्याची वेळ - सकाळी ११.०० ते दुपारी १.०० मोबाईल- 7058258275

लिपिक / रोखपाल पाहिजे आहेत

लिपिक / रोखपाल पाहिजे आहेत. पात्रता: पदवीधर संगणक ज्ञान (MS Office) संपर्क- सिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लातूर अंबाजोगाई रोड, अंबा हनुमान मंदिरा समोर, लातूर. आपले अर्ज व्हाट्सऍप द्वारे पाठवा. नंबर: 8007302222

व्यवस्थापक पाहिजे

व्यवस्थापक पाहिजे. पात्रता: पदवीधर पतसंस्थेत मॅनेजर पदावर किमान 1 वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य. संपर्क- सिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लातूर अंबाजोगाई रोड, अंबा हनुमान मंदिरा समोर, लातूर. आपले अर्ज व्हाट्सऍप द्वारे पाठवा. नंबर: 8007302222

टीम मेंबर शिफ्ट मॅनेजर पाहिजे

अंबाजोगाई रोड येथील आईस्क्रीम पार्लरसाठी पार्ट टाईम / फुल टाईम टीम मेंबर शिफ्ट मॅनेजर पाहिजे. पगार १० ते १२ हजार, पात्रता: १० वी / १२ वी पास. बायोडाटा व्हाट्सऍप करावा. 9130501610 / 7028058501

Storekeeper Required

Storekeeper Required. Contact: Vishnuji ki Rasoi, Opposite D Mart, Latur Mobile: 9172354945