नोकरीविषयक जाहिराती 

Drivers

कार ड्रायव्हर • कमर्शिअल ड्रायव्हर

Driver Required

Driver required for courier services. Payment: ₹400 per day. Working Hours: 10 AM to 10 PM. Location- Tirupati Courier Services, Manthale Nagar, Latur. If interested, please contact us at: +91 7620568486

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर पाहिजे. पत्ता: मेट्रो ब्रेन अबॅकस, गगन विहार अपार्टमेंट समोर, शामनगर लातूर, मोबाईल- 9422471320

ड्रायव्हर पाहिजेत

प्रमोद सुपर मार्केट येथे फुल टाईम / पार्ट टाइमसाठी ड्रायव्हर पाहिजेत. पगार कमीतकमी रु.15000/- मुलाखत दिनांक: १४-९-२४ ते १८-९-२४ पर्यंत. वेळ : सकाळी १२ ते दु. २ पर्यंत असेल. सोबत आधार कार्ड घेवून येणे अनिवार्य आहे. मुलाखतीचे ठिकाण :- प्रमोद सुपर मार्केट, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर

ड्रायव्हर पाहिजेत

होलसेल रेडिमेड कापड दुकानासाठी ड्रायव्हर पाहिजेत. प्रकाश कॅप डेपो, हत्ते चौक, लातूर. भेटण्याची वेळ : सकाळी 11 ते 1. मोबाईल- 7058258275

ड्रायव्हर पाहिजेत

पाहिजेत- थ्री व्हीलर ड्रायव्हर ०३ जागा- TR लायसन्स आवश्यक. फोर व्हीलर ड्रायव्हर- ०१ जागा . भेटण्याची वेळ : सकाळी 11 ते सायं. 5 पर्यंत. संपर्क : इंडोमोबील सेल्स & सर्व्हिसेस प्रा.लि., ५ नं. चौक, पीव्हीआर कम्पाऊंड, तिकिट काऊंटरच्या बाजूस लातूर. मोबाईल- 7757050150

ड्रायव्हर पाहिजेत

विठ्ठल रूक्मिणी इंटरप्रायजेस, चकोते वेफर्स मध्ये त्वरित ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: बब्रुवान कदम- मोबाईल - 9730699680 / 8263868833 / 9049288000

ड्रायव्हर पाहिजेत

टाटा-407 तसेच बुलेरो पिकअप व अपे गाडीवर ड्रायव्हर पाहिजेत. संपर्क- सोमा फार्मा, इ २४, फायर ब्रिगेड समोर एम. आय. डी. सी. लातूर.

ड्रायव्हर पाहिजे

ड्रायव्हर पाहिजे. सर्व गाडया चालवत्या याव्यात. अनुभवीस प्राधान्य. संपर्क: संगिता ऑटोमोबाईल्स, चैनसुख रोड लातूर. 9822034724

ड्रायव्हर पाहिजेत

लातूर येथे नामांकित कंपनीमध्ये अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. चालक संख्या : 15 संपर्क: Bekrich Division. बाई- काकाजी एक्वाशुअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. प्लॉट न. D- 67, Additional MIDC- लातूर. मोबाईल नंबर: 9421402232