नोकरीविषयक जाहिराती 

Education

टीचर्स • लेक्चरर्स • प्रोफेशनल ट्रेनर्स • इतर

महिला शिक्षिका पाहिजेत

एम टी एम एस या नामांकित सी बी एस ई स्कूलसाठी त्वरित महिला शिक्षिका पाहिजेत. संपर्क: हत्ते नगर लातूर. मोबाईल- 8149446414 / 9168246461

शिक्षक पाहिजेत

इयत्ता आठवी, नववी, दहावीला गणित शिकवणाऱ्या अनुभवी शिक्षकांनी अर्ज करावेत. संपर्क: आदर्श इंग्लिश स्कूल, बार्शी रोड, लातूर. मोबाईल - 9975687816

शिक्षक पाहिजेत

शिक्षक पाहिजेत. १) क्रॉप्ट टिचर शिक्षक- एटीडी (SC), २) शिक्षक बी. ए. बी. एड. पात्रता धारकांनी पात्रतेच्या प्रमाणपत्रासह अर्ज करावेत. संपर्क- मुक्तीग्राम व्यसनमुक्ती केंद्र, वृध्दाश्रमाच्यावर खाडगाव रोड, लातूर मो.क्र.- 7620503272 / 7666906971

प्राध्यापिका पाहिजे

NEET BIOLOGY तयारीसाठी अनुभवी प्राध्यापिका पाहिजे. आकर्षक मानधन दिले जाईल. संपर्क : 8668837717