नोकरीविषयक जाहिराती
Engineering • Architecture
सिव्हिल • मेकॅनिकल • इलेकट्रीकल • इलेक्ट्रॉनिक्स • कॉम्प्युटर • आर्किटेक्चरल • इंटेरिअर
- 18 Februaty 2026
- जुना औसा रोड
सुपरवायझर पाहिजे आहेत
सिव्हिल सुपरवायझर पाहिजे आहेत. पात्रता: Civil / बांधकाम कोर्स. बांधकाम क्षेत्रातील किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक. बाहेरगावी राहण्याची तयारी असणे आवश्यक. संपर्क : मे. साईप्रेम कन्ट्रक्शन, फ्लॅट नं. 102, साईप्रेम कॉम्प्लेक्स, जूना औसा रोड, लातूर. मोबाईल- 8087446046 / 7822903998 / 9970990536.
- 18 Februaty 2026
- जुना औसा रोड
सिव्हिल इंजिनिअर पाहिजे आहेत
सिव्हिल इंजिनिअर पाहिजे आहेत. पात्रता: Civil Diploma & B.Tech, बांधकाम क्षेत्रातील किमान एक वर्ष अनुभव आवश्यक. बाहेरगावी राहण्याची तयारी असणे आवश्यक. संपर्क : मे. साईप्रेम कन्ट्रक्शन, फ्लॅट नं. 102, साईप्रेम कॉम्प्लेक्स, जूना औसा रोड, लातूर. मोबाईल- 8087446046 / 7822903998 / 9970990536.
- 09 Februaty 2026
- Latur
Construction Site Supervisor Required
We are hiring a Construction Site Supervisor for our ongoing projects. Eligibility: Civil Engineering Degree-B.E. / B.Tech / B.Sc. Minimum 2 years of site experience. Must own a two-wheeler. Strong site Management & supervision skills are needed. Job Timings: 10:00 Am- 8.00 PM Sent your CV to: 7020266113, 8070117011