नोकरीविषयक जाहिराती
General Employees
दुकाने, व्यवसायांतील सर्वसाधारण कामगार • हेल्पर्स • घरगुती सहायक • इतर
- 06 December 2025
- लातूर
कामगार पाहिजे
लातूर येथे इस्त्री साठी योग्य कामगार पाहिजे. (स्त्री अथवा पुरुष) काम पाहून पगार ठरला जाईल. अनुभव: 1 to 5 वर्षे. वयोमर्यादा: 50 वर्षे. संपर्क- लक्ष्मीरमण ट्रेडिंग कंपनी, लातूर. मोबाईल: 8796199111
- 06 December 2025
- गंज गोलाई
स्वयंपाकासाठी मावशी पाहिजे
घरातील स्वयंपाकासाठी मावशी पाहिजे आहेत. संपर्क: केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड लातूर, मोबाईल- 9890928120
- 06 December 2025
- गंज गोलाई
हेल्पर पाहिजे आहेत
होलसेल कापड दुकानात कामासाठी अनुभवी हेल्पर मुले / मुली पाहिजे आहेत. संपर्क: मिलन गारमेंट्स, गंजगोलाई (पूर्व), लातूर. मोबाईल- 8080741199.
- 01 December 2025
- लाहोटी कंपाउंड
कामगार पाहिजे आहेत
एजन्सी मध्ये दुकान कामासाठी मुले पाहिजेत. संपर्क- हरिहर एजन्सीज, लाहोटी कंपाऊंड, गोवर्धन बिल्डींग जवळ, लातूर.
- 22 November 2025
- साखरा
कामगार पाहिजे आहेत
पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल सोडण्यासाठी कर्मचारी लागणार आहेत. अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य. संपर्क :- मुळे पेट्रोलियम, बार्शी रोड, साखरा ता.जि. लातूर मॅनेजर मो. 8208528655
- 19 November 2025
- गांधी चौक
कामगार पाहिजे आहेत
जीममध्ये कामासाठी मुले, मुली पाहिजेत. अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. संपर्क- बॉडी फॅक्टरी जीम, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. मोबाईल- 9579011539
- 12 November 2025
- खर्डेकर स्टॉप
कामगार पाहिजे आहेत
विश्वसुखम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल खर्डेकर स्टॉप, औसा रोड, लातूर. येथे कामासाठी होतकरू मुले पाहिजे आहेत. 02 जागा. कामाची वेळ : सकाळी 9 ते सायंकाळी 6. संपर्क- 9822447199 (सायंकाळी 5 ते 9 या वेळेत फोन करणे)
- 12 November 2025
- हनुमान चौक
कामगार पाहिजे आहेत
कामगार पाहिजे आहेत. २ जागा. पगार: १० ते १५ हजार योग्यतेनुसार. नियम व अटी लागू. बायोडेटासह प्रत्यक्ष भेटा. पत्ता: अमित ॲग्रो एजन्सीज कामदार रोड, हनुमान चौक, लातूर. मोबाईल- 9823122500
- 11 November 2025
- तहसील ऑफिस समोर
कामगार पाहिजे आहेत
सत्यम मोबाईल इएमआय कलेक्शन आणि वसुलीसाठी मुले पाहिजेत. पगार १५ ते ३० हजार, संपर्क- सत्यम मोबाईल, तहसील समोर, उडडाण पुल शेजारी, लातूर. मोबाईल- 9960588870
- 09 November 2025
- शिवाजी चौक
कामगार पाहिजे आहेत
कामासाठी पूर्णवेळ मुले-मुली पाहिजेत. अनुभव असल्यास प्राधान्य. संपर्क - उदय मेन्स अँड लेडीज वेअर, उदय बुक सेंटर, शिवाजी चौक लातूर. मोबाईल- 9975758333 / 9665769911
- 05 November 2025
- हनुमान चौक
कामगार पाहिजे आहेत
कामासाठी मुले पाहिजेत. पगार 8000 रु. महिना. संपर्क- हेबारे शिलाई मशिन, हनुमान चौक लातूर. मोबाईल- 9421962632
- 03 November 2025
- पापविनाश रोड
लेडीज कामगार पाहिजे आहेत
दुकानात कामासाठी मुली / लेडिज पाहिजेत. संपर्क: भक्ती इमीटेशन ज्वेलरी, पापविनाश रोड, बालाजी मंदिरजवळ, लातूर. मोबाईल- 7620483155 / 9284246843
- 01 November 2025
- कन्हेरी चौक
दुकान कामगार पाहिजे
कन्हेरी चौक लातूर येथील श्रीहरी ट्रेडर्स या प्लम्बिंग मटेरियल दुकानात कामासाठी मुलगा पाहिजे. 2 जागा. संपर्क- 8408920496 / 8975556449