नोकरीविषयक जाहिराती 

Graphic Designer • Printing

ग्राफिक डिझायनर • डीटीपी • व्हिडीओ एडिटर • प्रिंटिंग ऑपरेटर

DTP ऑपरेटर पाहिजे

अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजे. वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे. संपर्क- श्री समर्थ बुक सेलर्स अँड स्टेशनर्स (होलसेल विभाग) गुजराती शाळेसमोर, लोखंड गल्ली, लातूर. मोबाईल- 9284292473

DTP ऑपरेटर पाहिजे

Yash CBSE Academy, प्रगती नगर येथे DTP operator पाहिजे आहेत. संपर्क- 8625910100