नोकरीविषयक जाहिराती
Health Services
डॉक्टर • नर्स • ब्रदर • लॅब टेक्निशियन • फार्मासिस्ट • फिजीओ थेरपीस्ट • वार्ड बॉय • इतर
- 06 December 2025
- शिवाजी चौक
पंचकर्म स्पेशालिस्ट पाहिजे
पंचकर्म स्पेशालिस्ट (स्त्री) पाहिजे. शैक्षणिक पात्रता: 10 वी. अनुभव: 0-2 वर्षे. वयोमर्यादा: 25 ते 45 वर्षे. संपर्क: माधवबाग क्लिनिक, तहसील ऑफिस समोर, शिवाजी चौक, लातूर. मोबाईल: 8857888611
- 04 December 2025
- अंबेजोगाई रोड
लॅब टेक्निशियन पाहिजेत
लॅब टेक्निशियन पाहिजेत. संपर्क: केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड लातूर, मोबाईल- 9890928120
- 04 December 2025
- अंबेजोगाई रोड
सिस्टर पाहिजेत
डे नाईट ड्युटीसाठी सिस्टर पाहिजेत. संपर्क: केजीएन टेस्ट ट्यूब बेबी हॉस्पिटल, अंबाजोगाई रोड लातूर, मोबाईल- 9890928120
- 21 November 2025
- बार्शी रोड
लॅब टेक्नॉलॉजिस्ट पाहिजे आहे
अनुभवी lab Technologist (BSc DMLT /PGDMLT ) पाहिजे आहे. संपर्क- एम. जे. हॉस्पिटल, 1 नं. चौक, बार्शी रोड, लातूर. कागदपत्रासोबत समक्ष येऊन भेटावे.
- 21 November 2025
- बार्शी रोड
कॅथ लॅब असिस्टंट पाहिजे आहेत
Cath Lab Trained अनुभवी Cath Lab Assistant पाहिजे आहे. संपर्क- एम. जे. हॉस्पिटल, 1 नं. चौक, बार्शी रोड, लातूर. कागदपत्रासोबत समक्ष येऊन भेटावे.
- 21 November 2025
- बार्शी रोड
RMO पाहिजे आहेत
अनुभवी MBBS / BAMS / BHMS RMO पाहिजे आहेत. संपर्क- एम. जे. हॉस्पिटल, 1 नं. चौक, बार्शी रोड, लातूर. कागदपत्रासोबत समक्ष येऊन भेटावे.
- 19 November 2025
- नंदी स्टॉप
नर्स पाहिजे आहेत
मुंदडा हॉस्पिटल नंदीस्टॉप लातूर येथे दिवसा मॉर्निंग ड्युटी करिता ANM / GNM नर्स पाहिजेत. संपर्क- 9325094754
- 16 November 2025
- औसा रोड
फार्मासिस्ट पाहिजे आहेत
स्वस्तिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर येथे फार्मासिस्ट पाहिजे आहेत. ०३ जागा. पात्रता: D.Pharma / B.Pharma उत्तीर्ण मूळ कागदपत्रासह रविवारी सकाळी 11 ते 2 भेटावे. संपर्क- 9766412091 / 8208160042
- 16 November 2025
- औसा रोड
ICU Brothers पाहिजे आहेत
स्वस्तिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर येथे ICU Brothers पाहिजे आहेत. ०४ जागा. किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक. मूळ कागदपत्रासह रविवारी सकाळी 11 ते 2 भेटावे. संपर्क- 9766412091 / 8208160042
- 16 November 2025
- औसा रोड
RMO पाहिजे आहेत
स्वस्तिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर येथे R.M.O. (BAMS) पाहिजे आहेत. ०४ जागा. किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. मूळ कागदपत्रासह रविवारी सकाळी 11 ते 2 भेटावे. संपर्क- 9766412091 / 8208160042