नोकरीविषयक जाहिराती
Office Assistant • Housekeeping
ऑफिस बॉय • प्युन • डिलिव्हरी बॉय • क्लिनिंग स्टाफ • इतर
- 28 September 2024
- Manthale Nagar
Courier Delivery Person Required
Position: Courier Delivery Worker. Payment: ₹400 per day. Time :- 10 AM to 10 PM. Location- Tirupati Courier Services, Manthale Nagar, Latur. If interested, please contact us at: +91 7620568486
- २४ सप्टेंबर २०२४
- अंबाजोगाई रोड
सफाई कामासाठी मावशी पाहिजे.
सफाई कामासाठी मावशी पाहिजे. संपर्क- सावली सेंटर फॉर मेन्टल हेल्थ अँड रिसर्च सेंटर, पार्थ आणि वृंदा हॉटेलच्या जवळ, माऊली नगर अंबाजोगाई रोड, लातूर. मोबाईल- 9665484270 / 9112184184
- १९ सप्टेंबर २०२४
- शाम नगर
ऑफिस बॉय पाहिजे
ऑफिस बॉय पाहिजे. पत्ता: मेट्रो ब्रेन अबॅकस, गगन विहार अपार्टमेंट समोर, शामनगर लातूर, मोबाईल- 9422471320
- २८ ऑगस्ट २०२४
- खाडगाव रोड
स्वच्छता कर्मचारी पाहिजे
प्लॅनेट हॉस्पिटलसाठी Sweeper (स्वच्छता कर्मचारी) पाहिजेत. १० जागा. इच्छुकांनी प्रत्यक्षात सकाळी 11 ते 2 पर्यंत कागदपत्रासह भेटावे. पत्ता: प्लॅनेट हॉस्पिटल, कवठाळे हॉस्पिटल, पहिला मजला, टिळक नगर, लातूर संपर्क :- मोबाईल- 9423719310 / 8551832333
- २३ ऑगस्ट २०२४
- खाडगाव रोड
मदतनीस आणि सेवक पाहिजे
मदतनीस आणि सेवक पाहिजे. शिक्षण- ७ वी पास. पात्रता धारकांनी पात्रतेच्या प्रमाणपत्रासह अर्ज करावेत. संपर्क- मुक्तीग्राम व्यसनमुक्ती केंद्र, वृध्दाश्रमाच्यावर खाडगाव रोड, लातूर. मोबाईल- 7620503272 / 7666906971
- २२ ऑगस्ट २०२४
- बस स्टॅन्ड परिसर
कुरिअर बॉय पाहिजे
ओम साई पॅथ लॅब येथे कुरिअर बॉय पाहिजेत. 10 जागा. शिक्षण १२ वी पास / फेल. स्वत: ची दुचाकी वाहन आणि पर्मनंट लायसेन्स आवश्यक. संपर्क : ओम साई पॅथॉलॉजी लॅब, बसस्टॅन्ड समोर, मेन रोड लातूर वेळ : सकाळी 11.30 वाजता मोबाईल- 9850181609 / 9423348786