नोकरीविषयक जाहिराती
Office Boy • Delivery Boy
ऑफिस बॉय • शिपाई • डिलिव्हरी बॉय • इतर
- 25 July 2026
- लातूर
हेल्पर पाहिजेत
होलसेल मेडिकलसाठी लातूरची माहिती असलेला डिलिव्हरी बॉय पाहिजे. फोन करण्याची वेळ दुपारी 12 ते 2. संपर्क- 8855006656
- 25 July 2026
- लातूर
हेल्पर पाहिजेत
होलसेल मेडिकलसाठी ऑफिस बॉय पाहिजे. फोन वेळ दुपारी 12 ते 2. मोबाईल- 8855006656
- 22 July 2026
- लाहोटी कंपाउंड
हेल्पर पाहिजेत
हेल्पर (पुरुष / महिला) पाहिजे आहेत. ६ जागा. कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. संपर्क- इंद्रायणी, लाहोटी कम्पाऊंड, लातूर. मोबाईल- 9823344855.
- 10 July 2026
- औसा रोड
हेल्पर पाहिजेत
लातूरमधील सुप्रसिद्ध इंग्रजी माध्यमातील बालवाडीत कामासाठी मावशी व मुलगा पाहिजेत. पत्ता- औसा रोड लातूर. Mobile- 9823101921
- 04 July 2026
- Additional MIDC
Helpers Required
Helpers Required. 02 Posts. Accommodation / room Facilities Available. Contact: Vaibhav industries Latur, B-78 Additional MIDC Latur -413531 Mob. 9960010921 Email- accounts@vgigrowth.com