नोकरीविषयक जाहिराती 

Sales • Marketing

सेल्समन • सेल्सगर्ल • फिल्ड मार्केटिंग एक्सझिक्युटीव्ह

सेल्सपर्सन पाहिजेत

ग्रॅज्युएट सेल्सपर्सन पाहिजेत. कम्प्युटर ज्ञान आवश्यक. अनुभवीस प्राधान्य. आधार, पॅन कार्डसह प्रत्यक्ष भेटा. पत्ता: ऑक्सब्रीज स्पोकन इंग्लिश, आर्य समाज मंदिर जवळ नारायण नगर, लातूर.मोबाईल- 9422472533

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. (एम. बी. ए.) अनुभवीस प्राधान्य. आधार, पॅन कार्डसह प्रत्यक्ष भेटा. पत्ता: ऑक्सब्रीज स्पोकन इंग्लिश, आर्य समाज मंदिर जवळ नारायण नगर, लातूर.मोबाईल- 9422472533

सेल्समन सेल्सगर्ल्स पाहिजेत

होलसेल कापड दुकानात कामासाठी अनुभवी सेल्समन- मुले / मुली पाहिजे आहेत. संपर्क: मिलन गारमेंट्स, गंजगोलाई (पूर्व), लातूर. मोबाईल- 8080741199.

सेल्समन पाहिजेत

मोबाईल शॉप मध्ये अनुभवी सेल्समन पाहिजेत. पगार 12 ते 30 हजार, संपर्क- सत्यम मोबाईल, तहसील समोर, उड्डाण पूल शेजारी, लातूर. मोबाईल- 9960588870

सेल्स इंजिनिअर पाहिजेत

बी. एल. जे पाईप प्रा. लि. कंपनीसाठी अनुभवी सेल्स इंजिनिअर पाहिजे आहेत. पात्रता: B.TECH AGRI / BSC AGRI. संपर्क- A-120 अतिरिक्त MIDC हरंगुळ - 413512. CONTACT: balajip-ipeind@gmail.com, मोबाईल- 9309540115

सेल्समन सेल्सगर्ल्स पाहिजेत

प्रमोद सुपरमार्केट, नंदी स्टॉप येथे सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजेत. पात्रता: १२ वी पास. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 1.12.25 ते 5.12. 25 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 या वेळेत येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स फोटो घेऊन येणे. मुलाखतीचे ठिकाण : तिरुपती कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर

सेल्स एक्झिकेटीव्ह पाहिजेत

शिवा यामाहा शोरूममध्ये सेल्स एक्झिकेटीव्ह पाहिजेत. टुव्हिलर शोरुमधील कामाचा अनुभव आवश्यक. संपर्क- शिवा यामाहा, जुने शाहू कॉलेज रोड, बस स्टॅण्ड जवळ, लातूर. मोबाईल- 7410033617

Marketing Executive Required

Marketing Executive Required. Qualification: Any Graduate. Number of openings-02, Contact: Sahyadri Defence Career Academy, Raje Shivaji Nagar, Barshi Road, Latur 413512. Contact:- 9850889954 / 9552889921

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

अनुभवी मार्केटिंग & सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे. वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे. संपर्क- श्री समर्थ बुक सेलर्स अँड स्टेशनर्स (होलसेल विभाग) गुजराती शाळेसमोर, लोखंड गल्ली, लातूर. मोबाईल- 9284292473

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सर्वो ऑईल अँड फ्लिटगार्ड फिल्टर्स डिस्ट्रीब्युटर साठी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. अनुभव आवश्यक. त्वरित संपर्क करा. पत्ता: अनुराग एजन्सीज E-49, JSPM कॉलेज जवळ, जुनी एम.आय.डी.सी. लातूर. मोबाईल- 9850572101

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत

इंडोमोबील सेल्स & सर्व्हिसेस प्रा.लि. येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. 06 जागा, पात्रता: 12 वी पास. संपर्क- कुलदीप एस मुळे, इंडोमोबील सेल्स & सर्व्हिसेस प्रा. लि. ५ नंबर चौक, पीव्हीआर कम्पाऊंड, तिकिट काऊंटरच्या बाजूस, बार्शी रोड, लातूर, मोबाईल- 775705015

सेल्स मॅनेजर पाहिजे आहेत

सेल्स मॅनेजर पाहिजे आहेत. २ जागा. पगार: १० ते १५ हजार योग्यतेनुसार. नियम व अटी लागू . बायोडेटासह प्रत्यक्ष भेटा. पत्ता: अमित ॲग्रो एजन्सीज कामदार रोड, हनुमान चौक, लातूर. मोबाईल- 9823122500

Salesperson पाहिजेत

Prestige Showroom बार्शी रोड लातूर करीता Salesperson पाहिजेत. पात्रता : किमान १२वी पास, उत्तम संवादकौशल्य, ग्राहक सेवा आणि विक्री क्षेत्रात काम करण्याची आवड: कामाचे स्वरूप: प्रॉडक्ट / सर्व्हिसची विक्री आणि ग्राहकांशी उत्तम संबंध ठेवणे. संपर्क :- 9595733232 / 8857061562

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

अनुभवी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. संपर्क- प्रिन्स स्टील मार्ट, कलेक्टर ऑफिससमोर, बार्शी रोड, एमआयडीसी, लातूर. मोबाईल- 9403100813

सेल्समन सेल्सगर्ल्स पाहिजेत

फॅशन सेंटरमध्ये २ पुरुष सेल्समन आणि ५ सेल्सगर्ल्स पाहिजे आहेत. संपर्क- फॅशन सेंटर, माहेश्वरी भवन जवळ, भांडे गल्ली, लातूर, भेटीची वेळ:- सकाळी 10:30 ते 12:00

सेल्समन सेल्सगर्ल्स पाहिजेत

होलसेल कापड दुकानात सेल्सगर्ल्स- (लेडीज) ४ जागा, सेल्समन-(पुरुष) ४ जागा पाहिजेत. आकर्षक पेमेंट दिले जाईल पत्ता- प्रकाश कॅप डेपो, हत्ते चौक, लातूर भेटण्याची वेळ - सकाळी ११.०० ते दुपारी १.०० संपर्क- 7058258275

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे

कन्हेरी चौक लातूर येथील श्रीहरी ट्रेडर्स या प्लम्बिंग मटेरियल दुकानात मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे. संपर्क- 8408920496 / 8975556449