नोकरीविषयक जाहिराती
Sales • Marketing
सेल्समन • सेल्सगर्ल • फिल्ड मार्केटिंग एक्सझिक्युटीव्ह
- 30 July 2026
- नवीन रेणापूर नका
मार्केटिंग/ सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
GBB E MOBILITY PVT LTD या नामांकित ब्रँड च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स / बाईक शोरूमसाठी सेल्स एक्सिक्युटीव्ह (मेल / फिमेल) पाहिजे. आकर्षक पगार आणि सेल्स कमिशन. ऑटोमोबाईल शोरूमवर काम केल्याचा 1 ते 2 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. पत्ता : आर्वीकर कॉम्प्लेक्स, नवीन रेणापूर नका, रेल्वे स्टेशन, रोड लातूर संपर्क : 9923058444 / 7709098555
- 27 July 2026
- आंबेडकर चौक
मार्केटिंग/ सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
मार्केटिंग/ सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. एक वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. पगार १२ ते १५ हजार. मोटरसायकल असणे आवश्यक आहे. स्मार्टफोन असणे अवश्यक आहे. संपर्क- कटके भवन, आंबेडकर चौक लातूर. मोबाईल - 8208888970 / 9922299666, Interview Time 3 ते 8
- 22 July 2026
- कव्हा रोड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
अनुभवी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. संपर्क- कीर्ति एन्टरप्रायजेस, कव्हा रोड, पंजाब नॅशनल बँकजवळ, लातूर. मोबाईल- 7770018441.
- 22 July 2026
- लाहोटी कंपाउंड
सेल्समन पाहिजे आहेत
अनुभवी सेल्समन पाहिजे आहेत. 3 जागा. कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. संपर्क- इंद्रायणी, लाहोटी कम्पाऊंड, लातूर. मोबाईल- 9823344855.
- 14 July 2026
- Old Ausa Road
Marketing Manager Required
Marketing Manager required at Old Ausa Road. Part time job, attractive payment. Address: IQ-EQ Personality Development Center, Old Ausa Road, Latur. Contact: Umesh Sir, Mobile- 9021775647
- 11 July 2026
- सुभाष चौक
काउंटर सेल्समन पाहिजेत
ऑटोमोबाईल्स काऊंटर सेलसाठी मुले पाहिजेत. संपर्क- संगीता ऑटोमोबाईल्स, चैनसूख रोड, सुभाष चौक, लातूर. मोबाईल- 9822034724
- 11 July 2026
- लातूर
मार्केटिंग मॅनेजर पाहिजे
लातूर येथे नामांकित सिक्युरिटी एजन्सीसाठी मार्केटिंग मॅनेजर फ्रेशर / अनुभवी पाहिजेत. आकर्षक पगार. मोबाईल: 7385149847
- 09 July 2026
- बस स्टॅन्ड जवळ
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत
शिवा यामाहा शोरूममध्ये सेल्स एक्झिकेटीव्ह पाहिजेत. अनुभवास प्राधान्य, पत्ता: जुने शाहू कॉलेज रोड, बस स्टॅण्ड जवळ लातूर. Mobile- 7410033617