नोकरीविषयक जाहिराती 

Security

सिक्युरिटी गार्ड • वॉचमन • बाउन्सर • सिक्युरिटी मॅनेजर 

वॉचमन पाहिजे आहेत

स्विफ्ट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड याना लातूर येथे सिक्युरिटी गार्ड पाहिजे (पुरुष) शैक्षणिक पात्रता: १२ वी. अनुभव १ वर्ष, वयोमर्यादा १८ ते ३५ वर्ष. आठ तास ड्युटी. शिफ्ट प्रमाणे ड्युटी. पेमेंट १२००० ते १५०००. अधिक माहितीसाठी फक्त व्हाट्सअप करा. फोन करू नये. व्हाट्सऍप नंबर: 7499916626

वॉचमन पाहिजे आहेत

स्वस्तिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर येथे वॉचमन पाहिजे आहेत. ०२ जागा. मूळ कागदपत्रासह रविवारी सकाळी 11 ते 2 भेटावे. संपर्क- 9766412091 / 8208160042