नोकरीविषयक जाहिराती 

Technical Workers

मेकॅनिक • टेक्निशिअन्स • मशीन ऑपरेटर्स • इतर

मेकॅनिक पाहिजेत

इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्रात आवड असलेले शिकाऊ व मेकॅनिक अनुभव असलेले व नसलेले वर्कशॉप कामासाठी युवक पाहिजे. संपर्क- ओकिनावा शौर्य मोटर्स, कावळे नगर, कन्हेरी रिंगरोड, लातुर. टम 9049976777 / 7588692157

डाळ मिल फिटर पाहिजे

डाळ मिल फिटर पाहिजेत. पात्रता: हुशार, इमानदार, कष्टकरी. स्थळ : १२ नं. पाटी, लातूर. पगार : १५ ते २२ हजार अनुभव : ५ वर्षापेक्षा जास्त इच्छुकांनी 8898802685 फोनवर संपर्क करा

मेकॅनिक पाहिजे

अजय टिव्हिएस, लातूर येथे पेट्रोल व इलेक्ट्रीक गाड्यांसाठी मेकॅनिक पाहिजेत. ४ जागा. २ वर्ष अनुभव असावा. संपर्क: अजय TVS २३२, विवेकानंद चौक, नांदेड रोड, लातूर. Ph.02382- 243439, Mobile- 9922428604