नोकरीविषयक जाहिराती
टेलीकॉलर • रिसेप्शनिस्ट • फ्रंट डेस्क असिस्टंट
06 रिसेप्शनिस्ट महीला / पुरुष पाहिजेत. कम्प्युटर ज्ञान आवश्यक. अनुभवीस प्राधान्य. आधार, पॅन कार्डसह प्रत्यक्ष भेटा. पत्ता: ऑक्सब्रीज स्पोकन इंग्लिश, आर्य समाज मंदिर जवळ नारायण नगर, लातूर.मोबाईल- 9422472533
बी. एल. जे पाईप प्रा. लि. कंपनीसाठी अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत. महिला उमेदवारांना प्राधान्य. पात्रता: १२ वी उत्तीर्ण. अनुभव- २ वर्ष. संपर्क- A-120, अतिरिक्त MIDC हरंगुळ - 413512. CONTACT: balajip-ipeind@gmail.com, मोबाईल- 9309540115
अनुभवी Receptionist पाहिजे आहे. पात्रता: (12th / Degree / MS-CIT) संपर्क- एम. जे. हॉस्पिटल, 1 नं. चौक, बार्शी रोड, लातूर. कागदपत्रासोबत समक्ष येऊन भेटावे.
लेडीज टेली कॉलर पाहिजेत. 02 जागा. संपर्क- ओमकार प्रिंटर्स, लातूर. 9976818111
स्वस्तिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल राजीव गांधी चौक, लातूर येथे रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे. पात्रता: MH CIT. उत्तीर्ण मूळ कागदपत्रासह रविवारी सकाळी 11 ते 2 भेटावे. संपर्क- 9766412091 / 8208160042