नोकरीविषयक जाहिराती 

Office Assistant • Housekeeping

ऑफिस बॉय • प्युन • डिलिव्हरी बॉय • क्लिनिंग स्टाफ • इतर

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

प्रख्यात कुरिअर कंपनीत लातूर शहरामध्ये डिलिव्हरी बॉईज भरती करणे आहे. दुचाकी वाहन परवाना आवश्यक. शि. दहावी पास. वयः 18 35 वर्ष. पगार 14300/ PF, ESIC सवलत +पेट्रोल खर्च मिळेल. संपर्क- 9890591148 / 9653007168 / 8766958947

साफसफाईसाठी मावशी पाहिजेत

ज्येष्ठांसाठीच्या प्रभा केअर सेंटर येथे साफसफाई कामासाठी मावशी पाहिजेत. संपर्क- संपर्क - प्रभा केअर, जुनी आदर्श कॉलनी, औसा रोड लातूर. मोबाईल- 9405893058

मावशी / स्विपर पाहिजेत

शिवाजी चौक लातूर येथील नव्याने सुरु होणाऱ्या हॉस्पिटल साठी मावशी / स्विपर पाहिजेत. ०३ जागा. संपर्क- मो. 7219345435 / 8856923718.

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजे. अनुभवी असणाऱ्यास प्राधान्य, मुळ कागदपत्रासह प्रत्यक्ष भेटा. पत्ता- आर. के. सी. कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लायर्स, एच.डी.एफ.सी. बँक शेजारी, बार्शी रोड, लातूर. मोबाईल- 9922796507/ 7218164007. भेटण्याची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत.

डिलिव्हरी बॉय पाहिजे

लातूर व रेणापुर येथे एमएनसी कंपनी मध्ये डिलिव्हरी बॉय पाहिजे. पगार 15,500/-, परमनंट नोकरी+पीएफ व ईएसआयसी. आपला बायोडाटा 7666542782 या नंबर वर पाठवा. संपर्क- 8698695444

क्लिनिक असिस्टंट पाहिजेत

चौधरी दाताच्या दवाखान्यात कामाकरिता मुलगा पाहिजे. वयोमयार्दा 18 ते 30 वर्ष, शिक्षण किमान 10 वी. पगार 8000 रु पर्यंत. पत्ता- मस्जिद रोड, भाजी मार्केट जवळ, लातूर. मोबाईल- 7709500084

डिलेव्हरी बॉईज पाहिजेत

नामांकित कंपनीमध्ये लातूर शहरामध्ये डिलेव्हरी बॉईज हवे आहेत. या कामासाठी कंपनीकडून बाईक दिली जाईल. स्वतःचे लायसन्स असणे आवश्यक. महिन्याला 20 ते 25 हजार रु. कमविण्याची सुवर्णसंधी आहे. संपर्क- 7083922304 / 7387223332

सेवक पाहिजे

शाळेसाठी सेवक पाहिजेत. संपर्क: 9049787367

महिला सफाई कामगार पाहिजेत

राऊत हॉस्पिटलमध्ये दोन महिला सफाई कामगार पाहिजेत. भेटा राऊत हॉस्पिटल चंद्रनगर, लातूर

रूम बॉय पाहिजेत

हॉटेल पंचवटी येथे कामासाठी रूम बॉय पाहिजेत. गरजुनी प्रत्यक्ष संपर्क साधा. टिळक नगर मेन रोड, लातूर

शिपाई पाहिजे

औसा रोड आदर्श कॉलनी लातूर येथे शाळेतील सर्व कामासाठी शिपाई मुलगा पाहिजेत. संपर्क- 9823101921

ऑफिस बॉय पाहिजे

लातूरमधील ऑक्सब्रीज या नामांकित स्पोकन इंग्लिश ॲकॅडमीसाठी ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- 9158350114

ऑफिस बॉय पाहिजे

ऑफिस बॉय पाहिजे. पत्ता : श्री. अनंत चैतन्य अकॅडमी, कृष्णकुंज शॉपिंग कॉम्प्लेक्स, यशोदा टॉकीज रोड, नारायणा स्कूलसमोर, लातूर. संपर्क : 9970572627 / 9172972627

अटेन्डंट पाहिजे

अटेन्डंट पाहिजे. शिक्षण- 12 वी पास. कागदपत्रासह भेटा. वेळ- स. 10 ते 5 पर्यंत. पत्ता : अंतरंग व्यसनमुक्ती केंद्र, पार्थ हॉटेलच्या पाठीमागे, अंबाजोगाई रोड, लातूर मोबाईल- 9112184184 / 9665484270.

साफसफाई कर्मचारी पाहिजेत

राजयोग बजाज शोरुम येथे साफसफाई कर्मचारी पाहिजेत- ०२ जागा . मुलाखत दिनांक 17 Jan 2025 ते 20 Jan 2025. | मुलाखत वेळ : सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत. मुलाखत स्थळ : राजयोग बजाज शोरुम, 1 नो. चौक, लातूर. मोबाईल नं - 7757909161

ऑफिस बॉय पाहिजे

राजयोग बजाज शोरुम येथे ऑफिसबॉय पाहिजेत- ०३ जागा . मुलाखत दिनांक 17 Jan 2025 ते 20 Jan 2025. | मुलाखत वेळ : सकाळी 10 ते दुपारी 5 पर्यंत. मुलाखत स्थळ : राजयोग बजाज शोरुम, लातूर. मोबाईल नं - 7757909161

डिलिव्हरी बॉय पाहिजे

कंपनी मध्ये डीलीवरी बॉय पाहिजेत. पगार १६००० ते २५,०००+ पेट्रोल भत्ता. गरजवंतानी संपर्क साधावा मोबाईल- 8983420234

डिलिव्हरी बॉय पाहिजे

होलसेल औषधी दुकानात डिलवरी बॉय पाहिजे. संपर्क- चापसी सेल डेपो, शाहू कॉलेज, दृष्टी ऑप्टीकलच्या बाजूला बस स्टॅण्ड जवळ लातूर