नोकरीविषयक जाहिराती 

Online Media Services

वेब डिझायनिंग • डिजिटल मार्केटिंग • सोशल मीडिया मॅनेजमेंट • ई कॉमर्स मॅनेजमेन्ट 

डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत

बी. एल. जे पाईप प्रा. लि. कंपनीसाठी अनुभवी डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजे आहेत. पात्रता: कॉम्प्युटर ब्रँच मधील ग्रॅज्युएट. अनुभव- १ वर्ष. संपर्क- A-120 अतिरिक्त MIDC हरंगुळ - 413512. CONTACT: balajipipeind@gmail.com, मोबाईल- 9309540115