प्लॉट्स, जमीन विकणे आहे

बंगलो प्लॉट्स • कमर्शिअल प्लॉट्स • शेत जमीन

बागायती जमीन विकणे आहे

उदगीर शहरापासून आठ ८ किलोमीटर अंतरावर रोडटच दहा एकर बागायती जमीन विकणे आहे आहे. तीन बोअरवेल, दोन विहिरी, पाइपलाइन, रोड, संपूर्ण सुवीधा आहेत. इच्छुकांनी संपर्क करावा. मोबाईल: 9346852686

कमर्शिअल प्लॉट विकणे आहे

राजीव गांधी चौक (लातूर) पासून अवघ्या १०० मिटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत दोन रोडचा कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास विकणे / विकासकाला देणे आहे. सदरील जागा कमर्शियल आहे. योग्य इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा. एस. एस. वाघमारे- 9970997218 / 7709310880

शेत जमीन विकणे आहे

लातूर पासून 12 KM अंतरावर भाडगांव शिवारात ऊस लागवड केलेली नं. 1 ची सुपीक जमीन 2 एकर 13 गुंठे शेती विकणे आहे. लोकेशन- नांदेड रोड गरुड चौक- कोळपा - भातखेडा . भातांगळी पाटी पासून 2.5KM. संपर्क : 9823328965

प्लॉटिंगसाठी जमीन विकणे आहे

प्लॉटिंगसाठी जमिन विकणे आहे. औसा शहरालगत औसा - लातूर हायवे हॉटेल चंद्रलोक पासून पूर्वेकडे गेलेल्या सेलू रस्त्या जवळ 4 एकर जमीन योग्य भावात विकणे आहे. संपर्क- मोबाईल.- 9850460770

प्लॉट विकणे आहे

खंदाडे नगर कन्हेरी येथील प्लॉट विकणे आहे. प्लॉट साईज 50 x 45.14 = 2257sq.ft. संपर्क: 9767807004 / 9881448732

प्लॉट विकणे आहे

चाकूर येथील सत्य साई रोडवरील प्लॉट विकणे आहे. संपर्क: 9822683212 / 9970090633