रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी विकणे आहे
घर • फ्लॅट • बंगला • रो हाऊस
- 03 December 2025
- सिद्धेश्वर मंदिर रिंग रोड
घर विकणे आहे
गंजगोलाई पासून ३ किमी अंतरावर सिद्धेश्वर मंदिर रिंग रोड येथे दोन मजली घर विकणे आहे. एरिया: 750 (25×30) स्क्वेअर फूट. ग्राउंड फ्लोर - 2 BHK. फर्स्ट फ्लोर- 1BHK, सेकंड फ्लोर -1 RK. Borewell full water. संपर्क: प्रॉपर्टी मालक मोबाईल: 9370169780
- 02 December 2025
- LIC कॉलनी
2BHK फ्लॅट विकणे आहे
बलदवा नगर, LIC कॉलनी येथे 2 BHK फ्लॅट विकणे आहे आहे. 3rd फ्लोअर, एरिया: 920 स्क्वेअर फूट. लिफ्ट: आहे. प्राईम लोकेशन, दोन बाल्कनीज, 24X7 लिफ़्ट, पाणी , वॉचमन आहे. ४ ० फूट फ्रंट फ्लॅट आहे. Good कंडिशन मधील फ्लॅट आहे. संपर्क: प्रॉपर्टी मालक, मोबाईल: 9689992740
- 02 December 2025
- सोना नगर
घर विकणे आहे
सोना नगर, महादेव मंदिरच्या पाठीमागे, ५ नंबर, लातूर येथे घर विकणे आहे आहे. एरिया: 20,40 स्क्वेअर फूट. 1 BHK मजला. लिफ्ट: . प्राईम लोकेशन, शांत सोसायटी, स्मार्ट बझार 5 मिनिट अंतरावर आहे. मार्केट जवळ आहे. २ हायवे पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत.,शाळा कॉलेज ५ मिनिटांच्या अंतरावर ५ नंबर चौक येथे आहेत. संपर्क: प्रॉपर्टी मालक मोबाईल: 9067017018
- 26 November 2025
- जुनी एम. आय. डी. सी
बिल्डिंग विकणे आहे
जुनी एम. आय. डी. सी. लातूर येथील आरोमा हॉटेल जवळ रेल्वे स्टेशनच्या अलीकडे सोहेल नगर रोडवर घर विकणे आहे. साईज 35 x 60 दोन मजली उत्तम आर. सी. सी बांधकाम केलेले ज्यात 5 सेपरेट ब्लॉक सर्व सोयीने युक्त बिल्डिंग विकणे आहे. संपर्क- 9766443038
- 26 November 2025
- जुना औसा रोड
1 BHK फ्लॅट विकणे आहे
तुळजाभवानी नगर, जुना औसा रोड, लातूर येथे 1BHK विकणे आहे. 550 कार्पेट, 850 सुपर बिल्डअप, किंमत : 25 lacs negotiable. दोन बोअरवेल, वॉचमन व लिफ्टची सोय. आदर्श कॉलनी- औसा रोडपासून दहा मिनिटांच्या अंतरावर -: संपर्क :- 8779972707 / 9833662244
- 24 November 2025
- गूळ मार्केट
2 BHK फ्लॅट विकणे आहे
गुळ मार्केट, मंठाळे नगर, वलसे हॉस्पिटल बाजुला 2 BHK प्रशस्त फ्लॅट विकणे आहे. एरिया: 1000 Sqft. पहिला मजला. मोबाईल- 9325329394 / 7972157547
- 16 November 2025
- खाडगाव रोड
रो हाऊस विकणे आहे
साई धाम, सुशिलादेवी कॉलेज शेजारी, नविन खाडगाव रोड, लातूर येथील 2 BHK रो-हाऊस विकणे आहे. ऊत्तरमुखी प्लॉट, मुख्य द्वार पूर्वमुखी - संपर्क- 8087641628 / 9423716816
- 11 November 2025
- पशुपतीनाथ नगर
फ्लॅट विकणे आहे
नवीन फ्लॅट विकणे आहे. लोकेशन- फ्लॅट नंबर डी 208, दुसरा मजला, आदर्श गृहनिर्माण संस्था मर्यादित, पशुपतिनाथ नगर, लातूर. संपर्क: 8983157767
- 10 November 2025
- सूत गिरणी चौक
3 BHK फ्लॅट विकणे आहे
प्राइड इनिग्मा सुतगिरणी चौक मधील १००% वास्तूप्रमाणे पूर्व फेसिंग दोन साईड खुला व स्टेडियम व्यू असलेला 3BHK फर्निश्ड 1340 स्वेअर फुट फ्लॅट विकणे आहे. संपर्क 9421662920