रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी रेंटने देणे आहे

घर • फ्लॅट • बंगला • रो हाऊस • कॉट बेसिस

2 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे

जुना औसा रोड, कालिकादेवी मंदिराजवळ 2 BHK फ्लॅट रेंटने देणे आहे आहे. एरिया: 570 स्क्वेअर फूट. पहिला मजला. लिफ्ट: आहे. चारही बाजूंनी व्हेंटिलेशन, टू व्हीलर पार्किंग, वॉचमन आहे. समोर 20 फुट रस्ता आहे. संपर्क: प्रॉपर्टी मालक, मोबाईल: 9421027578

2 BHKभाड्याने देणे आहे

D मार्ट जवळ, औसा बायपास वर भीमाशंकर रेसिडेन्सी येथील 2 BHK फ्लॅट रेंटने देणे आहे . एरिया: 1200 स्क्वेअर फूट. 3rd फ्लोअर मजला. लिफ्ट: आहे. four wheeler parking available kitchen and bedroom balcony. संपर्क: प्रॉपर्टी मालक मोबाईल: 9172185616

1 BHKभाड्याने देणे आहे

शिवाजी चौकपासून जवळ, खोरी गल्ली, मित्रनगर येथे 1BHK त्वरित भाड्याने देणे आहे. मोबाईल - 7841007353 / 9423392353

1 BHKभाड्याने देणे आहे

ट्युशन एरियामध्ये 1 बिएचके भाड्याने देणे आहे. संपर्क- 9370409020

पाच रुमचे घर भाड्याने देणे आहे

पाच रुमचे घर भाड्याने देणे आहे. लोकेशन- पूजम निवास, राम नगर, ICICI बँकेच्या पाठीमागे, कानडे हॉस्पिटल जवळ, औसा रोड, लातूर. संपर्क: 9604013960

चार रूम्सचा ब्लॉक भाड्याने देणे आहे

श्री शिवतेज राधाकृष्ण नगर कालिका देवी मंदिराच्या पाठीमागे, जुना औसा रोड लातूर येथील पहिल्या मजल्यावरील चार रूमचा ब्लॉक भरपूर पाणी व सर्व सोयीनीयुक्त भाड्याने देणे आहे. संपर्क- 9689880275 / 9168068768

1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे

हत्ते नगर, रोड नं. 1 येथील सर्वसोयी असलेले 1 BHK स्वंतंत्र घर भाड्याने देणे आहे. संपर्क- 9890402590

1 & 2 BHK फ्लॅट्स भाड्याने देणे आहे

गणेश सुझुकी शोरूम जवळ, एक नंबर चौक, बार्शी रोड लातूर येथील 1 बीएचके फ्लॅट व 2 बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क- 9423078485 / 9405368535