उदा: प्राईम लोकेशन, शांत सोसायटी, पूर्व दिशेला 50 फूट रुंदीचा रस्ता. आर्किटेक्ट प्लॅन नुसार 2012 साली केलेले आर सी सी बांधकाम. आकर्षक एलिव्हेशन. चारही बाजूना कंपाउंड वॉल आणि दहा फूट रुंदीचे लोखंडी गेट आहे. पाण्यासाठी बोअरवेल आणि मोटार आहे. प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत. शाळा कॉलेजपासून अगदी जवळ.